Dhaakad: कंगनाचा ‘धाकड’ ठरला सुपरफ्लॉप; आठव्या दिवशी फक्त 20 तिकिटांची विक्री
Dhaakad: बॉलिवूड क्वीन कंगणाचे प्रत्येक चित्रपटाची प्रेक्षक फार आतूरतेने वाट पाहत असतात. प्रत्येकवेळी कंगणाचा चित्रपट बॉक्स ऑफीसवर धुमाकूळ घालतो. मात्र नुकताच आलेल्या कंगणाचा चित्रपट धाकड याला अपवाद ठरला आहे. कंगनाचा 'धाकड' हा चित्रपट…
Read More...
Read More...