बर्थडे दिवशीच तरुण अभिनेत्रीचा मृत्यू; नवऱ्यानेच हत्या केल्याचा संशय
12 मे रोजी गुरुवारीच तिने आपला 21 वा बर्थडे साजरा केला. पण हा वाढदिवसच तिचा शेवटचा वाढदिवस असेल असे कोणालाच वाटलं नाही. वाढदिवसाला तिच्या मृत्यूची बातमी तिच्या कुटुंबाच्या कानावर पडली. वाढदिवशीचअभिनेत्री आणि मॉडेलचा मृत्यू झाल्यामुळे एकच…
Read More...
Read More...