धोनीपेक्षा जडेजाला मिळाले जास्त पैसे, पाहा कोणते खेळाडू कोणत्या संघाने केले रिटेन
मुंबई - आयपीएल २०२२ च्या मेगा ऑक्शनपूर्वी सध्याच्या आठही संघाने मंगळवारी त्यांनी कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. पाहूयात कोणत्या संघाने कोणते खेळाडू केले रिटेन...
एमएस धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सुनील…
Read More...
Read More...