मराठीतला आजपर्यंतचा सर्वात BOLD टीझर, तेजस्विनी पंडीतच्या ‘रानबाजार’ची झलक पाहिलीत का?

‘रेगे’, ‘ठाकरे’ असे ज्वलंत, संवेदनशील विषय हाताळणारे दिग्दर्शक अभिजित पानसे पुन्हा एकदा एक नवीन विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाले आहेत. ‘रानबाजार’ असं नाव असलेल्या या भव्य वेबसिरीजची निर्मिती प्लॅनेट मराठी, अ व्हिस्टास…
Read More...

करीना कपूरच्या दमदार डान्सने चाहत्यांना पडली भुरळ, पाहा व्हिडिओ

करीना कपूर खान ही बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री आहे. फॅशनपासून ते डान्स, अॅक्टिंग आणि पर्सनल लाइफपर्यंत करीना सर्वच बाबतीत चर्चेत असते. सोशल मीडियावरही करीना अनेकदा नवनवीन पोस्ट शेअर करत असते. इन्स्टाग्रामवर तिने स्वतःचा एक डान्सिंग…
Read More...

नृसिंहवाडी येथील बहुमजली पार्किंग इमारतीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण

कोल्हापूर - श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे कन्यागत महापर्वकाल निधीतून बांधण्यात आलेल्या बहुमजली पार्किंग इमारतीचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झाले. तीर्थक्षेत्र विकास विशेष कार्यक्रमांतर्गत नृसिंहवाडी येथे…
Read More...

कोकणी ही गोव्याची राज्यभाषा आहे, मराठीची बोलीभाषा नाही – मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोवा, कर्नाटक, केरळ याठीकाणची कोंकणी ही मराठीची बोलीभाषा नाही तर ती एक स्वतंत्र भाषा आहे. कोंकणी भाषेला कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही. कारण कोंकणी ही गोव्याची राजभाषा आहे. असं गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले आहेत. अखिल भारतीय…
Read More...

रश्मी ठाकरेंना तुरुंगात टाकले तर त्यांना मी…, नवनीत राणांची मुख्यमंत्र्यावर टीका

मुंबई - शिवसेनेने सुरू केलेल्या शिवसंपर्क अभियानाअंतर्गत मुख्यमंत्री ठाकरे यांची सभा शनिवारी वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर झाली. या सभेमध्ये मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपचे हिंदुत्व, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर त्याचबरोबर राणा…
Read More...

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचं मोठं नुकसान, 3 महिन्यात 3 क्रिकेटपटूंचे निधन

क्रीडा जगतासाठी रविवारी सकाळी एक दु:खद बातमी समोर आली आहे.ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू झाला. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचं मोठं नुकसान म्हणजे गेल्या तीन महिन्यांत या तिसऱ्या दिग्गज क्रिकेटपटूचा मृत्यू झाला…
Read More...

धक्कादायक! 7वीमध्ये शिकणाऱ्या शाळकरी मुलीवर ५ महिन्यापासून बलात्कार

जळगाव - मागील ५ महिन्यापासून इयत्ता ७ वीमध्ये शिकणाऱ्या शाळकरी मुलीचे गावातील (village) ३ तरुणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्र्वर या पोलीस (Police) ठाण्याच्या अंतर्गत घडली…
Read More...

चंद्रकांत पाटील, नारायण राणे हे सरकार पाडण्याच्या तारखांवर तारखा देतात, ते आम्ही एन्जॉय करतो –…

नांदेड - राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्वकाही सुरळीत असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुषंगाने तीनही पक्षांचे प्रदेशाध्यक्ष बसून निर्णय घेतील. परंतु, राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे पाच वर्षे तर पूर्ण करणारच परंतु, पुढील…
Read More...

ऑस्ट्रेलियन क्रिकेटर अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू

ऑस्ट्रेलियन क्रिकेटर अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू झाला आहे Andrew Symonds Death. शनिवारी रात्री टाऊन्सविलेमध्ये त्याची कार रस्त्यावरून खाली आली आणि या अपघातात क्रिकेटरचा मृत्यू झाला. अँड्र्यू सायमंड्सच्या निधनानंतर त्याच्या…
Read More...

फडणवीस-राज-राणा-सोमय्यांवर काय बोलले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे; वाचा सविस्तर

मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज मुंबईतील बेकेसीमध्ये सभा घेण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून विरोधकांनी विविध मुद्द्यांवरुन सत्ताधारी शिवसेनेला व ठाकरे सरकारला लक्ष्य केलं आहे. त्यावर मुख्यमंत्री काय बोलणार याकडे…
Read More...