Mumbai: जुहू बीचवर पोहायला गेलेल्या तीन जणांचा बुडून मृत्यू
मुंबई - मुंबईतील जुहू चौपाटीवरुन (Juhu Chowpatty Mumbai) धक्कादायक घटना समोर आली आहे. जुहू चौपाटीवर फिरण्यासाठी आलेलेल्या 3 मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. माहितीनुसार जुहू चौपाटीवर काल संध्याकाळी ही घटना घडली. चेंबूर…
Read More...
Read More...