”ज्यांचे राजकारण दोन तालुक्यांचे ते…”, दिपाली सय्यद यांचा राज ठाकरेंना टोला

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मनसे मेळाव्यामध्ये मशिंदीवरील भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेतल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं. राज ठाकरे यांच्यावर शिवसेनेसह विरोधकांनी टीकेची झोड…
Read More...

प्रेरणादायक सुविचार संग्रह मराठीमध्ये

काहीही साध्य करण्यासाठी आपल्याला फक्त दोन गोष्टींची आवश्यकता आहे, पहिले संकल्प आणि दुसरे म्हणजे कधीही न संपणारे धैर्य. तथापि, जेव्हा आपले विचार संघर्षाच्या मार्गाने मोडण्यास सुरवात करतात,  तेव्हा अशा वेळी एखाद्यास आवश्यक असते जो आपल्याला…
Read More...

धक्कादायक प्रकार! पेन्शनर महिलाच चालवत होती कुंटणखाना, नागपुरमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

नागपूर - नागपूर शहरातील (Nagpur City) हुडकेश्वर पोलिस स्टेशनच्या हद्दीत सेक्स रॅकेटचा (Sex Racket) भंडाफोड झाला आहे. नागपूर पोलिसांच्या (Nagpur Police) गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा शाखेने (Crime Branch Social Security Team) ही धडक कारवाई…
Read More...

केन विल्यमसन IPL 2022 अर्ध्यावर सोडून न्यूझीलंडला परतला

IPL 2022 मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध विजय मिळवल्यानंतर सनरायझर्स हैदराबादचा (SRH) कर्णधार केन विल्यमसनने मोठा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंडचा कर्णधार विल्यमसन आयपीएल 2022 सोडून मायदेशी रवाना झाला आहे Kane Williamson is flying back to New…
Read More...

Parenting Tips : मुलांच्या बाबतीत निर्णय घेत असताना ‘या’ चुका करु नका

मुलं लहान असली की, ते आपल्या पालकांकडून शिकत असतात. वाढत्या वयात लहान मुलांना चांगल्या गोष्टींची सवय लावणे हे पालकांचे काम असते. परंतु, मुले घरात असताना पालकांची चिंता अधिक वाढत जाते. मुलांना योग्य त्या वयात योग्य ती जाणीव करून देणे…
Read More...

ग्रामीण रूग्णालयांतही मिळणार दातांवर उपचार – आरोग्य मंत्री राजेश टोपे

मुंबई - बालकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील रूग्णांसाठी दंत चिकीत्सकांची सेवा आवश्यक असल्याने दंतचिकित्सक क्षेत्रातील विविध पदे भरण्याची कार्यवाही सुरू आहे. ग्रामीण रूग्णालयांपर्यंत पदे निर्माण करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे…
Read More...

हार्दिक पटेल यांचा काँग्रेस अध्यक्षपदासह सर्व पदांचा राजीनामा

गुजरात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. गुजरात काँग्रेसचे नेते हार्दिक पटेल यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. अनेक दिवसांपासून ते पक्षावर नाराज असल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळामध्ये सुरु होत्या. गुजरातमधील विधानसभा निवडणुकीला…
Read More...

आसाममध्ये अतिवृष्टीनंतर पुराचा कहर, IMDकडून रेड अलर्ट

एकीकडे देशात उष्णतेने थैमान घातले आहे तर दुसरीकडे आसाममध्ये पुरामुळे खळबळ उडाली आहे. राज्यातील अनेक भाग अतिवृष्टी, पूर आणि भूस्खलनामुळे प्रभावित झाले आहेत. आसामच्या बराक व्हॅली आणि दिमा हासाओ जिल्ह्यासह शेजारच्या त्रिपुरा, मिझोराम आणि…
Read More...

Cannes 2022: उर्वशी रौतेलाच्या ‘या’ लूक्सवर नेटकरी झाले फिदा!

कान्स 2022 फिल्म फेस्टिव्हलच्या पहिल्या दिवसापासून बॉलीवूड सौंदर्यवतींनी वर्चस्व गाजवले आहे. कान्सच्या रेड कार्पेटवर एकामागून एक आपल्या सुपर स्टायलिश आणि सिझलिंग लुकसह अभिनेत्री जगभरातील लोकांकडून प्रशंसा मिळवत आहे. दीपिका पदुकोणनंतर आता…
Read More...