महाराष्ट्रात गारपिटीचं संकट; पुढील ३ दिवस राज्यात विजांचा गडगडाट
मुंबई - पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे सध्या राज्यात अनेक ठिकाणी पावसासाठी पोषक हवामान निर्माण झाले आहे. आजपासून पुढील तीन दिवस राज्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.…
Read More...
Read More...