विराटने कर्णधारपद सोडल्यानंतर अनुष्काने शेअर केली खास पोस्ट, काय लिहिले वाचा…

विराट कोहलीने भारतीय कसोटी संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर पत्नी अनुष्का शर्माने विराटचा हसणारा फोटो शेअर करत एक पोस्ट केली आहे. या फोटाच्या कॅप्शनमध्ये तिने आपली विराटची आणि धोनीची एक जुनी आठवण शेअर केली आहे. …
Read More...

लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी दिली मोठी अपडेट…

मुंबई : सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांना अजूनही रुग्णालयातील अतिदक्षता विभागाच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी शनिवारी ही माहिती दिली. ९२ वर्षीय लतादीदींना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे.…
Read More...

पिवळे दात पांढरेशुभ्र कसे कराल? किचनमधील या वस्तूंचा वापर करून दातांचा पिवळेपणा करा दूर

या जगात असे अनेक लोक आहेत जे नेहमी दात पांढरेशुभ्र करण्याच्या औषधाबद्दल विचारत असतात. चला तर मग आज या प्रश्नांचं उत्तर जाणून घेऊयात. जर तुम्हाला तुमचे पिवळे झालेले दात पांढरे करण्याचे उपाय जाणून घ्यायचे असतील तर हा लेख तुमच्यासाठी खूप…
Read More...

महिलेला 11 लाख रुपयांना पडला 1 पिझ्झा, तुमचीही अशी फसवणूक होऊ शकते…

मुंबई - महाराष्ट्रात एका वृद्ध महिलेची 11 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी सांगितले की, सायबर गुन्हेगारांनी महिलेच्या खात्यातून सुमारे 11 लाख रुपये ट्रान्सफर केले गेले आहेत.…
Read More...

गोव्यात नोकरी न मिळाल्यास ३ हजार रुपये बेरोजगार भत्ता देणार, केजरीवालांची घोषणा

गोवा - आम आदमी पक्षाच्या प्रचारासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या गोव्यात आहेत. गोव्यात केजरीवाल यांनी 'आप'चे सरकार आल्यास सर्व स्थानिक युवकांना रोजगार देऊ आणि ते देऊ शकलो नाही तर प्रत्येकाला 3000 रुपये बेरोजगार भत्ता देण्याची…
Read More...

ठाकरे सरकार धावलं मदतीला, आसाममध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील 60 ते 70 विद्यार्थ्यांची अखेर सुटका

गुवाहाटी - भारतीय सैन्य भरतीसाठी आसाममध्ये गेलेल्या महाराष्ट्रातील 60 ते 70 विद्यार्थींच्या अखेर सुटका झाली आहे. सैन्य भरतीसाठी गेलेल्या या सर्व विद्यार्थ्यांना आसाममध्ये क्वारंटाईन करण्यात आवे होते. या विद्यार्थींच्या जेवणाची सोयही तेथील…
Read More...

धक्कादायक! दागिन्यांसाठी 3 वृद्ध महिलांचा खून

रत्नागिरी - रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. दापोली तालुक्यातील वणोशी खोतवाडी या गावातील एकाच कुटुंबातील तीन वृद्ध महिलांचा खून करण्यात आला आहे. आरोपीने वृद्ध महिलांचा खून करत त्यांना जाळण्याचा…
Read More...

विराट कोहलीने दिला कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा!

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर विराट कोहलीने कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विराट कोहलीने ट्विटरवरून ही घोषणा केली. त्याने 2014 मध्ये भारताचं कसोटी…
Read More...

सूर्यकुमार यादव आणि इशान किशनने केला अल्लू अर्जुनच्या ‘श्रीवल्ली’ गाण्यावर डान्स

भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज सूर्यकुमार यादवने दक्षिण भारतीय सुपरहिट चित्रपट 'पुषा: द राइज'मधील 'श्रीवल्ली' गाण्यावर इशान किशनसोबत डान्स केला आहे. त्याने हा व्हिडिओ आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. व्हिडिओ क्लिपच्या…
Read More...

आर्मी डे: व्हिडिओ शेअर करत भारतीय सैन्याने दाखवली आपली ताकद, पाहा व्हिडिओ

नवी दिल्ली - भारतीय लष्कर म्हणजेच आपली भारतीय सेना आज ७४ वा आर्मी डे (Army Day) साजरा करत आहे. संपूर्ण देशाने आपल्या सैन्याचे यावेळी अभिनंदन केले आणि त्यांच्या जल्लोषात सहभाग घेतला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी…
Read More...