शिवसेनेला धक्का, प्रताप सरनाईकांची 11 कोटी 35 लाखांची मालमत्ता ईडीकडून जप्त

मुंबई - महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांची कारवाई सातत्याने सुरू आहे. आधी अनिल देशमुख मग नवाब मलिक आणि आता शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक. ईडीने सरनाईक यांची ११ कोटी ३५ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.…
Read More...

Yogi adityanath; योगी आदित्यनाथ यांनी घेतली दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ

उत्तर प्रदेशमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले आहे. पक्षाने विधानसभेच्या 403 जागांपैकी 255 जागा जिंकल्या आहेत. काल, उत्तर प्रदेशातील विजयी आमदारांनी योगी आदित्यनाथ Yogi Adityanath यांची…
Read More...

ठाकरे सरकारचा होता मला मारण्याचा कट, नितेश राणेंचा गंभीर आरोप

मुंबई - कोल्हापुरमध्ये उपचारादरम्यान माझ्या हत्येचा कट रचण्यात आला होता, असा खळबळजनक दावा भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे. ते विधानसभेच्या सभागृहामध्ये बोलत होते.नितेश राणे म्हणाले की, मी कोल्हापुरमधील रुग्णालयात अॅडमिट असताना अचानक…
Read More...

आमदारांना मुंबईत ३०० कायमस्वरूपी घरे देणार, उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा!

मुंबई - निवडणूक आली की अनेक घोषणा केल्या जातात नंतर विसरून जातात असे महाविकास आघाडी सरकार नाही. केवळ घोषणा करणारे नव्हे तर काम करून दाखवणारे महाविकास आघाडीचं शासन आहे. मुंबईकरांच्या हिताच्या सर्व गोष्टी करून दाखवल्याशिवाय राहणार नाही, असे…
Read More...

झहीर खानने घेतला होता IPL च्या इतिहासातील पहिला विकेट!

जगातील सर्वात प्रसिद्ध T20 लीग अशी ओळख असलेल्या आयपीएलला 2008 सुरुवात झाली होती. या स्पर्धेच्या इतिहासातील पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला होता. या पहिल्याच…
Read More...

IPL 2022; लोकेश राहुलच्या नेतृत्वाखाली उतरेल लखनऊ सुपर जायंट्सचा संघ!

लखनऊ सुपर जायंट्स प्रथमच आयपीएलमध्ये सहभागी होणार आहे. विशेष म्हणजे लखनऊ सुपर जायंट्स हा आयपीएलचा आतापर्यंतचा सर्वात महागडा संघ आहे. गेल्या वर्षी, संघांच्या लिलावादरम्यान, आरपी संजीव गोएंका समूहाने लखनऊ फ्रँचायझी 7090 कोटी रुपयांना विकत…
Read More...

धोनीने चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद सोडले, रवींद्र जडेजा असेल नवा कर्णधार

आयपीएल सुरू होण्यापूर्वी महेंद्रसिंग धोनीने एक मोठा निर्णय घेत सर्वांना धक्का दिला आहे. धोनीने चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला असूव आता त्याच्या जागी रवींद्र जडेजा हा चेन्नईच्या संघाचा नवा कर्णधार असणार आहे. चेन्नई…
Read More...

संतापजनक! पुण्यात ११ वर्षीय मुलीवर शाळेत बलात्कार!

पुणे - पुण्यामधून आणखी एक संतापजनक व धक्कादायक अशी घटना समोर आली आहे. पुणे शहरातील वडगावशेरी भागामधील एका शाळेमध्ये घुसून दहावीमधील शिकणार्‍या मुलीवर चाकूनं हल्ल्याची घटना ताजी असतानाच, आता शिवाजीनगर येथील एका शाळेमध्ये ११ वर्षीय मुलीवर…
Read More...

पहिलीची मुलं होणार हुशार; आता एका पुस्तकात चार विषय

पुणे - यंदाच्या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता पहिलीमध्ये (First class) जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा शिकण्याचा आनंद आता द्विगुणीत होणार आहे. पहिलीपासूनच विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव देण्यासाठी म्हणून आंतरराष्ट्रीय दर्जाचं एकात्मिक द्विभाषिक…
Read More...

IPL 2022: हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सचा संघ आयपीएलसाठी सज्ज

गुजरात टायटन्स Gujarat Titans प्रथमच IPL मध्ये सहभागी होणार आहे. गेल्या वर्षी, सीव्हीसी कॅपिटल्सने गुजरात टायटन्सची फ्रेंचायझी 5625 कोटी रुपयांना विकत घेतली होती. सीव्हीसीने लिलाव प्रक्रियेत अदानी समूह आणि इतर स्पर्धकांना मागे सारत हा संघ…
Read More...