भाजप आमदार सुरेश धस यांना उच्च न्यायालयाचा दणका, दरोड्याचा गुन्हा दाखल
बीड - भाजपचे स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार सुरेश धस ( Suresh Dhas Bjp Mla ) यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून मोठा दणका मिळाला आहे. आमदार सुरेश धस यांच्यासह 38 जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.…
Read More...
Read More...