नव्या जर्सीसह भारतीय संघ खेळणार टी-20 विश्वचषक!

नवी दिल्ली - टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ 24 ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध आपला पहिला सामना खेळणार आहेत. या आधी भारतीय क्रिकेट मंडळाने (बीसीसीआय) टीम इंडियाच्या नव्या जर्सीचे अनावरण केले आहे. बीसीसीआयने ट्विटरवर विराट कोहली, रोहित…
Read More...

आयपीएल क्वालिफायर 2: आज दिल्ली-केकेआरसाठी ‘करो या मरो’चा सामना

आयपीएल 14 च्या क्वालिफायर 2 मध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघ बुधवारी शारजाहमध्ये आमने- सामने येणार आहेत. आपल्या पहिल्या IPL विजेतेपदाच्या शोधात असलेल्या दिल्लीला चांगल्या फॉर्ममध्ये असणाऱ्या कोलकाताच्या आव्हानाला सामोरे…
Read More...

दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत जेसीओसह पाच जवान शहीद

जम्मू -काश्मीर - पूंछ जिल्ह्यात दहशतवादविरोधी कारवाईत सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 'ज्युनियर कमिशंड ऑफिसर'सह (जेसीओ) लष्कराचे 4 जवान सोमवारी शहीद झाले. या प्रकरणी संरक्षण विभागाच्या प्रवक्त्याने माहिती दिली की,…
Read More...

केकेआरने बंगळुरूचा पराभव करत विराटसेनेला दाखवला बाहेरचा रस्ता!

शारजा - आयपीएल 2021 च्या एलिमेनेटर सामन्यात सोमवारी कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 4 गडी राखून पराभवर केला. या विजयासह कोलकाता संघाने क्वालिफायर 2 गाठले आहे. तर विराट कोहलीच्या बंगळुरू संघाचं आव्हान संपुष्ठात आलं आहे.…
Read More...

रकुल प्रीत करतेय जॅकी भगनानीला डेट, वाढदिवसादिवशी पोस्ट शेअर करत दिली कबूली

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंगने तिच्या वाढदिवसानिमित्त निर्माता जॅकी भगनानीसोबतचं आपलं नातं जगासमोर आणलं आहे. आपल्या 31 व्या वाढदिवसानिमित्त रकुलने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून आपल्या चाहत्यांना ही माहिती दिली. जॅकीनेही…
Read More...

दिल्लीचा पराभव करत चेन्नईचा संघ IPLच्या अंतिम फेरीत दाखल

दुबई - इंडियन प्रीमियर लीग 2021 च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) 4 गडी राखून पराभव केला. चेन्नईने या विजयासह आयपीएल स्पर्धेच्या अंतिम फेरीतही प्रवेश केला आहे.…
Read More...

पालक खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून व्हाल थक्क!

पालक ही हिरव्या भाज्यांमधील सर्वात प्रमुख भाजी समजली जाते. तुम्ही पालक कच्ची खाऊ शकता, भाजी बनवुनही खाऊ शकता, सलाडमध्ये वापर करून खाऊ शकता, पालकचं सूप बनवून पिऊही शकता. पालकमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, मॅग्नेशियम, मॅंगनीज…
Read More...

BYJU’s ने शाहरुख खानच्या जाहिराती केल्या बंद!

मुंबई - आर्यन खानला (Aryan khan) ड्रग्स प्रकरणात अटक केल्यानंतर शाहरुख खानला (Shah Rukh Khan) मोठा फटका बसला आहे. आगाऊ पैसे दिल्यानंतरही BYJU's या ब्रँडने शाहरुख खानच्या जाहिराती बंद करण्याची घोषणा केली आहे. शाहरुख हा बायजूस या ऑनलाईन…
Read More...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा केंद्रीयमंत्री नारायण राणेंवर पलटवार

सिंधुदुर्ग - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी चिपी विमानतळाचे उद्घाटन पार पडले. यावेळी केंद्रीयमंत्री नारायण राणे हे देखील उपस्थित होते. अनेक दिवसानंतर हे दोघे दिग्गज नेते एकाच मंचावर उपस्थित होते. यावेळी केंद्रीयमंत्री नारायण…
Read More...

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार चिपी विमानतळाचा लोकार्पण सोहळा

सिंधुदुर्ग - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते आज चिपी विमानतळाचा (Chipi Airport)  लोकार्पण सोहळा संपन्न होत आहे. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्यं म्हणजे नारायण राणे (narayan rane) देखील या कार्यक्रमात उपस्थित असणार आहेत.…
Read More...