महागाईचा भडका! गॅस सिलिंडरच्या किमतीत तब्बल 266 रुपयांनी वाढ!

नवी दिल्ली - दिवाळीपूर्वी पेट्रोलियम कंपन्यांनी महागाईचा मोठा धक्का दिला आहे. व्यावसायिक सिलिंडरच्या दरात तब्बल 266 रुपयांनी मोठी वाढ करण्यात आली आहे. घरगुती वापरासाठी वापरल्या जाणार्‍या 14.2 किलो LPG सिलेंडरमध्ये कोणतीही वाढ करण्यात…
Read More...

अखेर इशान किशनला मिळाली संधी!

दुबई - टी-२० विश्वचषक 2021 च्या न्यूझीलंडविरुद्धच्या 'करो या मरो' सामन्यात विराटने सूर्यकुमार यादव आणि भुवनेश्वर कुमारला संघाबाहेर ठेवत इशान किशन आणि शार्दुल ठाकूरला संघात स्थान दिले होते. पाहा भारतीय संघाची 'प्लेइंग XI' ???? Team…
Read More...

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना कोरोनाची लागण

मुंबई - शिवसेनेच्या नेत्या आणि दिग्गज अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. उर्मिला मातोंडकर यांनी ट्वीट करत ही माहिती आपल्या चाहत्यांना दिली आहे. I've tested positive for #COVID19 I'm fine n have isolated myself in…
Read More...

भारताचा पुन्हा पराभव, न्यूझीलंडचा ‘विराट’सेनेवर ८ गडी राखून विजय!

दुबई - टी-२० विश्वचषक 2021 च्या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात आज भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघ 20 ओव्हर्समध्ये फक्त 110 धावा करू शकली. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या…
Read More...

सिंधुदुर्ग हादरला! सावंतवाडीत दोन महिलांचा करण्यात आला खून

सावंतवाडी - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुसंस्कृत आणि शांत शहर अशी ओळख असलेल्या तळकोणकणातील सावंतवाडी तालुक्यात दोन महिलांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली आहे. सिंधुदुर्गातील या हत्याकांडामुळे खळबळ उडाली आहे. हत्या झालेल्या…
Read More...

एकाच सामन्यात 100 धावा आणि 10 विकेट घेणाऱ्या दिग्गज क्रिकेटपटूचे निधन

ऑस्ट्रेलियन संघाचे दिग्गज खेळाडू अ‍ॅलन डेव्हिडसन (Alan Davidson) यांचे आज निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. डेव्हिडसन यांनी ऑस्ट्रेलियासाठी एकूण 44 कसोटी सामने खेळले आहेत. डेव्हिडसन हे डावखुरे वेगवान गोलंदाज होते. त्यांनी आपल्या कसोटी…
Read More...

T20 WC: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वानिंदू हसरंगाने घेतली हॅट्ट्रिक

शारजाह - आयसीसी T20 विश्वचषकात शनिवारी झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेच्या वानिंदू हसरंगाने हॅट्ट्रिक साजरी केली आहे. या विश्वचषकातील ही दुसरी हॅट्ट्रिक ठरली आहे. 14.6 - ???? (Aiden Markram) 17.1 - ???? (Temba…
Read More...

झी मराठीच्या अवॉर्डमध्ये झळकणार सावंतवाडीचं ‘मोती तलाव’

सावंतवाडी - तळकोकणातल्या सावंतवाडी तालुक्याला लाभलेला ऐतिहासिक मोती तलाव आता 'झी मराठी अवॉर्ड 2021' या सोहळ्यात झळकताना दिसून येणार आहे. आज सायंकाळी सात वाजता या कार्यक्रमाचे प्रक्षेपण होणार आहे. यादरम्यान सावंतवाडीच्या मोती तलावामध्ये या…
Read More...

शाहरूखची ‘मन्नत’ पूर्ण झाली, आर्यन खान घरी पोहोचला!

मुंबई - शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान अखेर तुरुंगातून बाहेर आला आहे. यावेळी आर्थर रोड जेल आणि मन्नत बंगल्याबाहेर त्याच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. काही क्षणापूर्वीच आर्यन खान मन्नत बंगल्यावर पोहोचला आहे. #WATCH Aryan Khan reaches…
Read More...

हिवाळ्यात या 6 गोष्टी खाल्यास शरीर राहिल उबदार, मिळेल मोठ्या आजारांपासून संरक्षण

कडाक्याच्या थंडीपासून आपल्या शरीराचे संरक्षण करण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय करतात, कोणी उबदार कपडे वापरतात कोणी शेकोटी करतात तर कोण घराच्या बाहेरच जास्त पडत नाहीत. मात्र काही वेळा हे सगळे उपाय करूनही त्याचा हव्या त्या प्रमाणात फायदा होत…
Read More...