पंतप्रधान मोदी, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे उद्या एकाच मंचावर?

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून आक्रमक हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेणाऱ्या मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यामुळे शिवसेना अडचणीत आली आहे. हिंदुत्वाचा मुद्दा आपण सोडला नसल्याचे शिवसेनेकडून वारंवार सांगण्यात येत आहे. मशिदींच्या भोंग्यांवरून आक्रमक…
Read More...

नवनीत राणा आणि रवी राणांना मुंबई पोलिसांनी केली अटक

मुंबई - खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना मुंबईच्या खार पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. चिथावणीखोर वक्तव्य केल्यामुळे आणि सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी ही अटकेची कारवाई केल्याचं…
Read More...

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वादळासह गारांचा जोरदार पाऊस, विद्युत पुरवठा खंडित

राज्यात कोकणात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गारांसह पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. लांजा , रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण ,गुहागर तालुक्यामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस कोसळला आहे. या पावसाच्या जोरदार आगमनाने नागरिकांची धांदल झाली. चिपळूण…
Read More...

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा आज वाढदिवस, जाणून घ्या सचिनचा थक्क करणारा प्रवास

आज 24 एप्रिलला क्रिकेटचा देव म्हटल्या जाणार्‍या सचिन तेंडुलकरचा वाढदिवस sachin tendulkar birthday. सचिन हा अशा खेळाडूंपैकी एक आहे ज्याचे चाहते जगभरात आहेत. पण या खेळाडूबाबत अशा काही गोष्टी आहेत, ज्या क्वचितच कुणाला माहीत असतील. जाणून घेऊयात…
Read More...

नो बॉलवरून संतापलेला दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत, शार्दुल ठाकूरवर कारवाई तर प्रवीण आमरेंवर बंदी

आयपीएल 2022 सीझनमध्ये दिल्ली कॅपिटल्स (DC) संघाचा कर्णधार ऋषभ पंतने सामन्यादरम्यान आयपीएलच्या आचारसंहितेचा भंग केल्यामुळे त्याला दंड ठोठावण्यात आला आहे. पंतला आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी मानून आयपीएलने दंड ठोठावला आहे. त्याच्यासह…
Read More...

मंत्री शंकरराव गडाख यांच्या स्वीय सहाय्यकावर गोळीबार

अहमदनगर - राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख (Minister Shankarrao Gadakh) यांच्या स्वीय सहाय्यकावर गोळीबार करण्यात आल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. राहुल राजळे असं त्यांचं नाव आहे. राहुल राजळे हे या हल्ल्यामध्ये जखमी झाले असून त्यांना…
Read More...

साखरपुड्याला निघालेल्या गाडीचा भीषण अपघात, ३ ठार

बुलडाणा - साखरपुड्यासाठी जात असलेल्यांवर काळाने घाला घातलाय. मारुती सुझुकी अल्टो कार आणि ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. तर दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. या भीषण अपघातानंतर एकच गोंधळ उडाला असून…
Read More...

मुंबईच्या झवेरी बाजारात जीएसटी विभागाची कारवाई; भिंतीत १० कोटींची रोकड, १९ किलो चांदीच्या विटा…

मुंबई - मुंबईच्या झवेरी बाजारातील मेसर्स चामुंडा बुलीयन या कंपनीची उलाढाल वर्ष 2019-20 मध्ये 22.83 कोटी रुपयांवरुन वर्ष 2020-21 मध्ये 652 कोटी आणि वर्ष 2021-22 मध्ये 1764 कोटी रुपयांपर्यंत संशयास्पदरित्या वाढल्याचे राज्य जीएसटी विभागाच्या…
Read More...

आम्हाला बंटी बबली म्हणणारे संजय राऊत शिवसेनेचे पोपट आहेत – नवनीत राणा

मुंबई - शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज राणा दाम्पत्यांना बंटी बबली म्हणून संबोधलं. तसेच दोघेही नवरा बायको स्टंट करत असल्याचंही ते म्हणाले. त्यांना शिवसैनिक तशास तसं उत्तर देईल, असा इशाराही दिला. त्यांच्या इशाऱ्याला खासदार नवनीत राणा…
Read More...

मातोश्रीबाहेर जोरदार राडा! भाजपच्या मोहित कंबोज यांच्या गाडीवर शिवसैनिकांचा हल्ला

मुंबई - राणा दाम्पत्य विरुद्ध शिवसेना यांच्यात मुंबईमध्ये हायव्होल्टेज ड्रामा रंगलेला असतानाच शिवसैनिकांनी भाजपच्या मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ला केला आहे. रात्री सव्वा ९ वाजताच्या सुमारास शिवसैनिकांनी कंबोज यांच्या गाडीवर हल्ला केला.…
Read More...