मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेला पैसे देऊन गर्दी?; नितेश राणेंचा खळबळजनक आरोप

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बुधवारी (8 मे) औरंगाबादमध्ये महाविराट सभा पार पडली. या सभेला लाखोंची गर्दी उसळलीहोती. सभेला जेवढी गर्दी जमली होती, तेवढी त्यापेक्षाही मोठी गर्दी जमविण्याची ताकद शिवसेनेकडे आहे, असा दावा शिवसेना…
Read More...

बारावीचा निकाल लागताच आजपासून मुंबई विद्यापीठात पदवी प्रवेश प्रक्रियेला सुरूवात, या संकेतस्थळावर करा…

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने 8 जूनला बारावीचा निकाल जाहीर केल्यानंतर आज 9 जून पासून मुंबई विद्यापीठाने पदवीपूर्व अभ्यासक्रमांसाठी प्रवेशपूर्व नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. काल रात्री यासाठीचे वेळापत्रक उशिरा जारी करण्यात आले आहे.…
Read More...

विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून दोन नावांची घोषणा, एकनाथ खडसेंच राजकीय पुनर्वसन होणार

राज्यसभेच्या निवडणुकांची धाकधुकी सुरू असतानाच विधान परिषदेच्या निवडणुकाही लागल्या आहेत. येत्या २० जून रोजी विधान परिषदेच्या निवडणुका होतील. दरम्यान, भाजपने विधान परिषदेसाठी उमेदवार जाहीर केल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसनेही दोन उमेदवार…
Read More...

Ameesha Patel Birthday: पहिलाच चित्रपट ठरला सुपरहिट, तरीही कारकीर्द वाचवू शकली नाही Ameesha Patel;…

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री अमिषा पटेल तिचा 46 वा वाढदिवस साजरा करत आहे. अमिषा चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरी ती सतत चर्चेत असते. अमिषा अशा अभिनेत्रींपैकी एक आहे ज्यांनी एका रात्रीत उंची गाठली. 9 जून 1976 रोजी गुजराती कुटुंबात जन्मलेल्या…
Read More...

Corona Update: सावधान! कोरोनाची चौथी लाट? गेल्या 24 तासांत 7240 नवे रुग्ण

Coronavirus New Cases : देशात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव दिसत आहे. गेल्या 24 तासांत 7240 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर देशातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढून 32 हजार 490 वर पोहोचली आहे. देशात…
Read More...

Mumbai Helmet News: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! बाईकवरील दोन्ही व्यक्तींना हेल्मेट बंधनकारक

Mumbai Helmet For Pillion Riders : मुंबईकर बाईक चालकांना आजपासून हेल्मेट घालावंच लागणार आहे. ते ही फक्त बाईक चालकाला नव्हे तर मागे बसलेल्या व्यक्तिलाही. आजपासून मुंबईमध्ये बाईकवरील दोन्ही व्यक्तींनी हेल्मेट घालणं बंधनकारक असणार आहे, नाहीतर…
Read More...

नुपूर शर्मा यांची जीभ कापणाऱ्याला १ कोटींचे बक्षीस, भीम आर्मीची घोषणा

भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त टिपण्णी केल्यामुळे राजकीय वर्तुळात गढूळ वातावरण निर्माण झाले आहे. आता या वादात भीम आर्मीनेही (Bhim Army) उडी घेतली आहे. नुपूर शर्मा यांची जीभ…
Read More...

Coronavirus: काळजी घ्या! आजची कोरोना आकडेवारी धास्ती वाढवणारी

राज्यात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना रुग्णसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. दिवसाला 800 - 900 असे आढळणारे रुग्ण आता हजारांच्या घरात पोहोचले आहेत. गेल्या दोन दिवसापासून हाच आकडा हजारापेक्षा जास्त आहे. तर आज…
Read More...

दुर्दैवी! बारावीत नापास झाल्याच्या कारणावरून विद्यार्थ्याची आत्महत्या

कोथरूड - निखिल लक्ष्मण नाईक, वय 19, रा. श्रावणधारा वसाहत याने बारावीत नापास झाल्यामुळे इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली.निखिल हा गरवारे महाविद्यालयामध्ये वाणिज्य शाखेचे शिक्षण घेत होता. बारावीचा ऑनलाईन निकाल लागणार हे समजल्यावर…
Read More...