शिवसेना खासदार भावना गवळींना ईडीचं समन्स, पुढील आठवड्यात चौकशीला हजर राहण्याचे आदेश

मुंबई - शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांना ईडीनं समन्स बजावलं आहे. महिला उत्कर्ष मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी भावना गवळी यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आलं आहे. पुढील आठवड्यात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश या समन्समधून त्यांना देण्यात आले आहेत.…
Read More...

२२ मनपा, जिप निवडणुकांचे फटाके दिवाळीनंतरच; आयोगाचं प्रतिज्ञापत्र

मुंबई - राज्यातील मुदत संपलेल्या २२ महापालिकांसह, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी दिवाळीनंतर सुरू होण्याची शक्यता आहे. या निवडणुका जून व जुलैमध्ये घेण्यास निवडणूक आयोग तयार असल्याबाबतचे वृत्त चुकीचे असून तसे…
Read More...

शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्याविरोधात एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी तक्रार दाखल

मुंबई - शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांच्याविरोधात साकीनाका पोलीस स्थानकामध्ये एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. Maharashtra | Complaint filed at Sakinaka PS against Shiv Sena MP Rahul…
Read More...

मंत्रिमंडळ निर्णय: पुणे जिल्ह्यात येरवडा येथे नवीन आयटीआय सुरू करण्यास मान्यता

पुणे - पुणे जिल्ह्यातील येरवडा येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्था- आयटीआय सुरु करणे व या संस्थेसाठी पदनिर्मितीच्या प्रस्तावास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.  या…
Read More...

बाळासाहेबांचं आणि आनंद दिघेंचं नातं कसं होतं?, पाहा व्हिडीओ

मुंबई - ठाण्याचा ढाण्या वाघ म्हणून ओळख असणारे शिवसेनेचे (Shivsena) दिवंगत नेते आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या आयुष्यावर मुक्काम पोस्ट ठाणे (Mukkam Post Thane) हा मराठी चित्रपट लवकरच (Upcoming Marathi Movie) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.…
Read More...

तारक मेहता’च्या जुन्या सोनूचा बोल्ड अवतार पाहिलात का?

तारक मेहता का उल्टा चष्मामधील प्रत्येक पात्र लोकांचे मनोरंजन करण्यासाठी खूप प्रयत्न करते. छोट्या पडद्यावर दीर्घकाळ चालणाऱ्या या शोमध्ये लोकांना काही पात्रांनी खूप हसवळे आहे. पण या पात्रांचे चेहरे अनेक वेळा बदलले आहेत. असाच एक चेहरा निधी…
Read More...

ऐ ‘भोगी’ , कुछ तो सीख हमारे ‘योगी’ से! राज ठाकरेंनंतर अमृता फडणवीसांनी लगावला टोला

मुंबई - राज्यात भोंग्यावरून सुरू असलेलं राजकारण हळूहळू चांगलंच तापत चाललं आहे. त्यातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) या नेहमीच महाविकास आघाडी असो की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…
Read More...

Apple Jam: घरातच बनवा बाजाराप्रमाणे चविष्ट सफरचंदाचे जाम

सकाळचा नाश्ता म्हटलं की घाईघाईमध्ये ब्रेड, बटर आणि जाम हा तर अगदी घराघरात ठरलेलाच असतो. ऑफिसला जाताना अथवा सकाळीच अगदी लवकर जायचं असेल तर तेव्हा बनवायला वेळ नसतो. मग अशावेळी सर्वात पहिले लक्ष जातं ते म्हणजे फ्रिजमध्ये असणाऱ्या ब्रेडकडे.…
Read More...

दिव्यांगांची शक्ती राष्ट्रकार्यात वापरल्यास देश अधिक प्रगती करेल – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई - पूर्वी अपंग व्यक्तींमध्ये न्यूनगंडाची भावना असायची. अंगभूत प्रतिभेची जाणीव करून दिल्यामुळे दिव्यांगांमध्ये आज नवा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. दिव्यांगांची सेवा ही ईशसेवा मानून विविध समाज घटकांनी कार्य केल्यास व दिव्यांगांची शक्ती…
Read More...

सर्वश्रेष्ठ कृतज्ञता मराठी सुविचार

कृतज्ञता आनंदासाठी एक शक्तिशाली उत्प्रेरक आहे. ही एक ठिणगी आहे जी तुमच्या आत्म्यात आनंदाची आग पेटवते. प्रत्येक दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी आणि कृतज्ञ अंतःकरणाने करा. कृतज्ञता हा असा गुणधर्म आहे की जो परमेश्वराला सगळ्यात…
Read More...