गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी व जवानांच्या पाठीशी संपूर्ण सरकार – उपमुख्यमंत्री अजित पवार

गडचिरोली - गडचिरोली जिल्ह्यातील विकासासाठी शरद पवार मुख्यमंत्री होते तेव्हा तसेच आर.आर. पाटील पालकमंत्री होते तेव्हापासून ते आजपर्यंत आम्ही या जिल्ह्याचा प्राधान्याने विचार केला आहे. येथील विकास कामांसाठी तसेच जवानांच्या पाठीशी गृह विभाग, …
Read More...

स्विमिंग पूलमध्ये डान्स करताना दिसली प्रियांका, पाहा व्हिडिओ

अभिनय, फॅशन, हटके लूकमुळे प्रियांका चोप्राचा चाहतावर्ग सातासमुद्रापलिकडे पोहोचला. सोशल मीडियावर तर तिचे लाखो चाहते आहेत. एखादा फोटो, व्हिडीओ तिने पोस्ट केला की काही मिनिटांमध्येच तिच्या पोस्टवर लाईक्स, कमेंट्सचा वर्षाव हा होत असतो. सोशल…
Read More...

IPL 2022: सलग आठ पराभवाच्या नामुष्कीनंतर मुंबई इंडियन्स आतातरी जिंकणार का?

आयपीएल 2022 चा 44 वा सामना शनिवारी राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स Rajasthan Royals vs Mumbai Indians यांच्यात होणार आहे. हा सामना मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर होणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता सामना सुरू होईल. या मोसमात मुंबईची…
Read More...

Weight loss drinks : हे 3 घरगुती पेय प्यायल्यास मेणासारखी वितळेल पोटावरची चरबी..!

आजकाल आपण आपल्या आरोग्याबाबत आणि जीवनशैलीबाबत खूप बेफिकीर झालो आहोत, त्यामुळे आपल्या शरीरात असे बदल होतात जे आपल्याला आवडत नाहीत. लठ्ठपणा ही देखील अशीच एक समस्या आहे जी अस्वस्थ जीवनशैली आणि काही वाईट सवयींमुळे उद्भवते. जर तुमचे वजन…
Read More...

मुंबईकरांसाठी खुशखबर: एसी लोकलच्या तिकीट दरात ५० टक्के कपात

मुंबई : रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी उकाड्यामुळे हैराण झालेल्या मुंबईकरांना दिलासा देणारी घोषणा केली आहे. वातानुकूलित लोकलच्या तिकीट दरामध्ये ५० टक्क्यांनी कपात करत असल्याची माहिती दानवे यांनी दिली आहे. विविध स्तरातील लोकांशी…
Read More...

मिताली राजची कथा रुपेरी पडद्यावर: तापसी पन्नूचा ‘शाब्बास मिथू’ सिनेमा या दिवशी येणार…

बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिकचा हंगाम सुरू आहे. विशेषत: क्रिकेटवर अनेक चित्रपट बनत आहेत. रणवीर सिंगच्या '८३' नंतर अनुष्का शर्मा 'चकदा एक्सप्रेस' घेऊन येत आहे. त्याचबरोबर तापसी पन्नू 'शाब्बास मिथू' (Shabaash Mithu)मध्येही दिसणार आहे. तापसी…
Read More...

सांगेली येथील नवोदय विद्यालयाच्या बोगस प्रवेश प्रकरणी चौकशीचे आदेश

सावंतवाडी - सावंतवाडी तालुक्यातील सांगेली येथील नवोदय विद्यालयाच्या बोगस प्रवेश प्रकरणाची जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून या प्रवेश प्रक्रियेची सखोल चौकशी व्हावी यासाठी जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी…
Read More...

काही क्षणातच घेणार होती सात फेरे, पण त्याआधीच नवरीसोबत घडलं असं काही

मथुरा - मथुरेमध्ये (Mathura) एक धक्कादायक (shocking incident)घटना घडली आहे. येथील नौझील परिसरामध्ये नववधूची डोक्यात गोळी झाडून हत्या करण्यात आलीआहे. वरमाळाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर वधू खोलीत बसली असताना ही घटना घडली. रात्री दोनच्या…
Read More...

कोल्हापूरसह सिंधुदुर्गमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

राज्यात एकीकडे उन्हाचा चटका लागत असताना दुसरीकडे मात्र अवकाळी पाऊस पडत आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र चांगलीच तारंबळ उडाली आहे. कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चांगलाच अवकाळी पाऊस झाला. वादळी वाऱ्यसह विजांच्या…
Read More...

कर्नाटक CID ची धडक कारवाई: PSI भरती घोटाळ्यात भाजपच्या महिला नेत्याला पुण्यातून अटक

पुणे - कर्नाटकातील पोलीस उपनिरीक्षक (PSI) भरती घोटाळ्याप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाने (CID) शुक्रवारी भाजप नेत्या दिव्या हागारगीला (BJP leader Divya Hagargi) अटक करण्यात आली आहे. सीआयडीने पुण्यातून (Pune) ही अटक केली आहे. पोलीस…
Read More...