बिटकॉइन किंवा ईतर क्रिप्टो करन्सी तुमच्याकडे असेल तर आत्ताच विकून टाका, सरकार घालणार बंदी!
नवी दिल्ली - केंद्र सरकारकडून क्रिप्टोकरन्सीवर कडक कारवाई करणार असल्याची बातमी समोर आल्यानंतर बहुतांश क्रिप्टो करन्सींमध्ये घसरण होताना दिसत आहे. आज सकाळी 10 वाजता बिटकॉइनमध्ये 17% पेक्षा जास्त घसरण झाली आहे. क्रिप्टोकरन्सीसाठी, सरकार 29…
Read More...
Read More...