Breaking News: शिवसेनेच्या दिग्गज नेत्याच्या घरी ईडीची धाड!

जालना - शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्या जालन्यातील घरावर ईडीने छापा टाकला आहे. काही दिवसांपूर्वीच किरीट सोमय्या यांनी त्यांच्यावर १०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. ईडीच्या या धाडीनंतर किरीट सोमय्या यांनी एक व्हिडीओ ट्वीट करत या…
Read More...

पदार्पणाच्या कसोटीत शतक ठोकणारा श्रेयस अय्यर बनला 16 वा भारतीय फलंदाज

कानपूर - न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी श्रेयस अय्यरने 157 चेंडूत आपलं कसोटीतील पहिलं शतक झळकावलं आहे. पदार्पणाच्या कसोटी सामन्यात शतक झळकावणारा तो 16 वा भारतीय फलंदाज ठरला आहे. तसेच तो कसोटी सामन्यात पदार्पण…
Read More...

मोठी बातमी! स्टीव्ह स्मिथ नव्हे ‘हा’ झाला ऑस्ट्रेलियाचा नवा कर्णधार!

दिग्गज वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स याची ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या अ‍ॅशेस मालिकेतून कमिन्स कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारणार आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेटच्या पाच सदस्यीय निवड…
Read More...

मंत्री म्हणून नवाब मालिकांना या गोष्टी शोभत नाहीत, न्यायालयाचा मलिकांना दणका

मुंबई - एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या विरोधात आरोप करणारे महाराष्ट्राचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. उच्च न्यायालयाने वानखेडे यांच्या वडिलांच्या याचिकेवर सुनावणी करताना वानखेडे…
Read More...

‘रात्रीस खेळ चाले’मधून अपूर्वा नेमळेकर बाहेर, नवीन शेवतांचा फोटो पाहा

मुंबई - शेवंता या गाजलेल्या पात्राची भूमिका साकारणारी प्रसिद्ध अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने 'रात्रीस खेळ चाले ३' कार्यक्रम सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मानधन आणि नवीन कलाकारांकडून आक्षेपार्ह वर्तन या कारणामुळे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर…
Read More...

पहिल्या दिवसअखेर भारताच्या 4 बाद 258 धावा, अय्यर-जडेजाने झळकावली शानदार अर्धशतकं

कानपूर - भारत आणि न्यूझीलंड यांच्यात चालू असलेल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर भारताने 4 बाद 258 धावा केल्या आहेत. श्रेयस अय्यर आणि रवींद्र जडेजाने शानदार अर्धशतकं झळकावत भारताचा डाव सावरला. कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानावर हा सामना…
Read More...

धक्कादायक आरोप! मुंबई हल्ल्याचा दोषी कसाबचा फोन परमबीर सिंह यांनी लपवला!

मुंबई - निवृत्त एसीपी शमशेर खान पठाण यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर आतापर्यंतचा सर्वाच मोठा आरोप केला आहे. 26/11 चा मुख्य गुन्हेगार असलेल्या अजमल आमीर कसाब याला परमबीरवर सिंह यांनी मदत केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.…
Read More...

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ, पाहा कोणाचा किती पगार वाढणार..!

मुंबई - महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करणार असल्याचे जाहीर केले आहे ( Big increase in salaries of ST employees ). एसटी कर्मचारी शिष्टमंडळाशी चर्चा केल्यानंतर अनिल परब उपमुख्यमंत्री अजित पवार…
Read More...

मुकेश अंबानींना मागे सारत गौतम अदानी बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

मुंबई - अदानी समूहाचे अध्यक्ष आणि संस्थापक गौतम अदानी (Gautam Adani) यांनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​चेअरमन मुकेश अंबानी यांना मागे टाकून आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. मिळालेल्या माहितीनूसार अदानी ग्रुपचे मार्केट कॅप…
Read More...

मोदी मंत्रिमंडळाने कृषी कायदे मागे घेण्याचा प्रस्ताव केला मंजूर!

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तीनही कृषी कायदे रद्द करण्याच्या घोषणेनंतर सरकारने आता हे कायदे रद्द करण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे तीन कायदे मागे घेण्याच्या प्रस्तावाला मंजुरी…
Read More...