दुर्मिळ घटना, जगात पहिल्यांदाच मांजरीकडून मानवामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग
मांजरीपासून (Cat) माणसाला कोविड विषाणूचा (Coronavirus) संसर्ग झाल्याचे पहिले प्रकरण समोर आले आहे. एका निरोगी 32 वर्षीय पशुवैद्यकीय महिलेला संक्रमित मांजरीच्या संपर्कामध्ये आल्यानंतर कोविडची लागण झाली आहे. थायलंडमध्ये (Thailand) गेल्या वर्षी…
Read More...
Read More...