जगण्याचं बळ देतात हे सर्वोत्तम मराठी सुविचार

मित्रांनो आयुष्य जगत असताना सोबतीला नुसते विचार असुन चालत नाही.तर ते विचार सुंदर अर्थात चांगले सुविचार असावे लागतात. ज्याच्या जवळ सुंदर विचार सुविचार आहेत.तो कधीही एकटा नसतो.आज आपण असेच काही सुंदर विचार वाचणार आहेत. आम्ही याठिकाणी…
Read More...

सावंतवाडीत दीपक केसरकर यांच्या कार्यालयावर दगडफेक

सावंतवाडी - आमदार दीपक केसरकर यांच्या सावंतवाडीतील कार्यालयावार दगडफेक करण्यात आली आहे. पोलिसांचे संरक्षण असताना देखील कार्यालयावर दगडफेक करण्यात आली. दगडफेक करणाऱ्याला पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलं आहे. शिवसेनेचे नेते आणि नगरविकास…
Read More...

रात्री तुळशीची पाने टाकून दूध घ्या, होतील हे आश्चर्यकारक फायदे

तुळशीची वनस्पती अत्यंत शुभ आणि पवित्र मानली जाते. ते प्रत्येक घरात आणि अंगणात लावले जाते. ती आयुर्वेदिक स्वरूपातही याचा खूप फायदेशीर आहे. तुळशी ही एक औषधी वनस्पती आहे, ज्याचा उपयोग अनेक गंभीर आजारांवर उपचार करण्यासाठी केला जाऊ शकतो.…
Read More...

हिंमत असेल तर स्वत: च्या बापाच्या नावाने मतं मागा, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल

मुंबई - स्वत: च्या बापाच्या नावाने मतं मागा, आधी नाथ होते आता दास झाले असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. बंडखोरांना आधी त्यांचा…
Read More...

Section 144 in Mumbai : मुंबईत 10 जुलैपर्यंत जमावबंदी

मुंबई - राज्यातील राजकीय वातावरण तापलं असून याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील कायदा व व्यवस्था अबाधित राहावी यासाठी आजपासून 10 जुलैपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. यासंदर्भात मुंबई…
Read More...

Viral Video : फक्त 10 मिनिटं उशीर झाल्यामुळे शाळेच्या मुख्याध्यापकाने शिक्षिकेला चप्पलने केली मारहाण

सध्या सोशल मीडियावर (Social Media) एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. शाळेच्या मुख्याध्यापकाने महिला शिक्षिकेला चप्पलने बेदम माराहण केली आहे. महत्वाचे म्हणजे शाळेच्या विद्यार्थ्यांसमोर हा सर्व प्रकार घडला आहे.…
Read More...

1983 World Cup: आजच्या दिवशी भारताने जिंकला होता पहिला विश्वचषक

आजच्या दिवशीच २५ जून १९८३ ला भारतीय क्रिकेट संघाने त्यावेळचा दिग्गज संघ वेस्ट इंडिजचा ऐतिहासिक पराभव करत पहिल्यांदा जगज्जेता होण्याचा मान पटकावला होता. या विजयाने जागतिक क्रिकेटमध्ये भारतीय क्रिकेटला एक नवीन ओळख मिळवून दिली. १९७५ ला चालू…
Read More...

मोठी बातमी! एकनाथ शिंदे गटाचं नाव ठरलं

एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतील अनेक आमदारांनी बंड केले आहे. शिवसेनेचे 38 आणि अपक्ष असे 50 आमदार आमच्यासोबत आहेत असा दावा एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात येत आहे. अशात एकनाथ शिंदे यांच्याकडे आता शिवसेनेचे दोन तृतीयांश आमदार आहेत.…
Read More...

Tanaji Sawant : बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्या पुण्यातील कार्यालयाची तोडफोड

Tanaji Sawant : शिवेसेनचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे जवळपास 40 आमदार घेऊन आसाममधील गुवाहटीमध्ये पोहोचले आहेत. त्यामुळे राज्यातील शिवसैनिक चांगलेच आक्रमक…
Read More...