BREAKING : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ‘वर्षा’ बंगला सोडला, शिवसैनिकांसाठी भावूक क्षण
मुंबई - शिवसेनेमध्ये (Shivsena) उभी फूट पडल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी नाराज नेते आणि राज्यातल्या जनतेशी संवाद साधला. या संवादामध्ये उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्यासोबत गेलेल्या…
Read More...
Read More...