अजित पवारांनी शेवटच्या २ दिवसांत १६९० कोटींच्या कामांना दिली मंजुरी

मुंबई - मावळते वित्त व नियोजन मंत्री अजित पवार निधीवाटपात दुजाभाव करत असल्याचे शिवसेनेपासून दुरावलेल्या मंत्री व आमदारांच्या नाराजीचे एक कारण सांगितले गेले. शेवटच्या दोन दिवसात सरकारने मंजूर केलेल्या १,६९० कोटींच्या कामांपैकी एकट्या पुणे…
Read More...

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासोबतच विधान परिषदेच्या आमदारकीचाही दिला राजीनामा

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदासोबतच विधान परिषदेच्या आमदारकीचाही राजीनामा दिला आहे CM Uddhav Thackeray Resign. सर्वोच्च न्यायालयाकडून फ्लोर टेस्टचा मार्ग मोकळा झाल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री…
Read More...

आताची सर्वात मोठी बातमी! उध्दव ठाकरे यांनी दिला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

मुंबई - एकनाथ शिंदे गट आणि महाविकास आघाडी सरकारचा (mva government) जोरदार सत्तासंघर्ष सुरु असून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ठाकरे सरकारला उद्याच (३० जूनला ) बहुमत सिद्ध करण्यासाठी आदेश दिले होते. शिवसेनेकडून बहुमत चाचणीबाबत…
Read More...

उद्या महाराष्ट्र विधानसभेत बहुमत चाचणी होणार, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनात उद्या फ्लोर टेस्ट होणार आहे Uddhav Thackeray to face floor test on Thursday. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. शिवसेनेचे व्हीप प्रमुख…
Read More...

Deepika Padukoneला ‘या’ अवतारात बघून चाहत्यांची उडाली झोप

कान्स चित्रपट महोत्सव २०२२ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केल्यानंतर दीपिका पदुकोण(Deepika Padukone) आता कार्टियर इव्हेंटसाठी स्पेनला रवाना झाली आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर संपूर्ण जगभरात आपलं नाव कमावलेल्या दीपिका पदुकोणने बुधवारी स्पेनच्या…
Read More...

Breking: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राजीनामा देणार

मुंबई - राज्याच्या राजकारणातील आज सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सर्वात जवळचे सहकारी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas…
Read More...

ठाकरे सरकारचा सर्वात मोठा निर्णय, औरंगाबाद शहराच्या संभाजीनगर नामकरणास मान्यता

मुंबई - राज्य मंत्रिमंडळात आज खूप मोठा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीमध्ये औरंगाबाद शहराच्या संभाजीनगर नामकरणास मान्यता देण्यात आली आहे. औरंगाबाद शहराचा नामकरणाचा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला…
Read More...

बैलांच्या झुंजीदरम्यान स्टेडियमचा स्टँड कोसळला, 5 जणांचा मृत्यू तर 540 जखमी, पाहा व्हिडिओ

बैलांच्या झुंजीदरम्यान स्टेडियमचा तीन मजली स्टँड कोसळल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. बैलांची झुंज (Bull Fight) पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अशामध्ये अचानक स्टेडियमच्या स्टँड कोसळला. पत्त्यांसारखा स्टँड कोसळत त्यावर बसलेले…
Read More...

वर्षा गायकवाड आणि अस्लम शेख कॅबिनेट बैठकीतून बाहेर, चर्चांना उधाण

मुंबई - तीन शहरांच्या नामांतरावरून बोलविलेल्या ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीला सुरुवात झाली आहे. मात्र, त्यावेळीच काँग्रेसचे मंत्री वर्षा गायकवाड, अस्लम शेख बैठकीतून बाहेर पडले आहेत. याबाबतचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. कालच्या…
Read More...