राज्य कसं चालवावं हे उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांकडून शिकावं – नवनीत राणा

मुंबई - भाजपाच्या पाठित खंजीर खुपसणाऱ्यांनी नैतकतेची भाषा करू नये. राज्य कसं चालवावं हे उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांकडू शिकावं, असा हल्लाबोल भाजपाच्या खासदार नवनीत राणा यांनी केला आहे. त्या मुंबईत खार येथील त्यांच्या निवासस्थानाबाहेर…
Read More...

रणरणत्या उन्हात शहापूरच्या दुर्गम भागातील गावांना मंत्री आदित्य ठाकरेंची भेट

ठाणे - आपली परिस्थिती पहायला मी आलो आहे. घरापर्यंत पाणी येईल अशी यंत्रणा बसविण्यात येत आहे. कामाच्या पाहणीचा आढावा घ्यायला महिनाभरात परत येईन, अशा शब्दात राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील माळ,…
Read More...

‘असानी’ चक्रीवादळ पुढच्या 24 तासात तीव्र, ओडिशा आणि बंगालमध्ये सतर्कतेचा इशारा

'असानी' चक्रीवादळाची तीव्रता आग्नेय आणि लगतच्या पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरामध्ये(Bay of Bengal) तीव्र चक्री वादळात (cyclone) आली आहे. अशा स्थितीत पुढचे २४ तास खूप धोक्याचे असणार असल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) रविवारी…
Read More...

NIAची मोठी कारवाई: नागपाडा, भेंडीबाजारसह २० ठिकाणांवर छापेमारी

मुंबई - कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित मुंबईमधील २० ठिकाणांवर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) छापे टाकल्याची माहिती समोर येत आहे. एनआयएने (NIA) सोमवारी सकाळी या कारवाईला सुरुवात केली असून डीबाजार नागपाडा, गोरेगाव, मुंब्रा,…
Read More...

शेततळ्यात बुडून सख्या भाऊ-बहिणीचा दुर्देवी मृत्यू

अहमदनगर - जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेततळ्यावर कपडे धुण्यासाठी (water drowning) गेलेल्या भावंडांचा पाण्यात बुडून (Brother-sister death) मृत्यू झाला आहे. बहिणीसोबत आलेल्या 7 वर्षांच्या भावाचा मृत्यू…
Read More...

रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी नागपूर ‘आयआयएम’ ही योग्य परिसंस्था ठरेल – राष्ट्रपती राम नाथ…

नागपूर - नाविन्यता (इनोव्हेशन) आणि उद्योजकता या दोन्हींमध्ये आपले जीवन सुखकर करण्यासोबतच रोजगार उपलब्ध करुन देण्याचीही क्षमता आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम) ही   रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी अशी…
Read More...

रायगड: घोणसे घाटामध्ये बस दरीत कोसळली; दोन प्रवासी जागीच ठार

रायगड - रायगड जिल्ह्यातील घोणसे घाटामध्ये खासगी बस कोसळून भीषण अपघात (Accident) झाला आहे. या अपघातामध्ये दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू (Death) झाला. या बसमधील ५० पेक्षा जास्त प्रवासी जखमी आहेत. जखमींना रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात…
Read More...

सिंधुदुर्ग, कणकवलीत चोऱ्यांचे सत्र सुरूच; नागरिकांत घबराट

कणकवली - सिंधुदुर्गात चोरांचा धुमाकूळ अजूनही सुरूच आहे. त्याअनुषंगाने पोलिसांची गस्तही सुरू आहे. मात्र, चोरटे पोलिसांच्या हाती लागत नसल्याचं चित्र आहे. शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी कणकवली शहराजवळ असलेल्या कलमठ महाजनीनगर येथील बंद बंगले…
Read More...

ब्लॅक शॉर्ट ड्रेसमध्ये सोशल मीडिया क्वीन जन्नत जुबेरचा सुंदर लूक, पाहा फोटो

सोशल मीडिया क्वीन जन्नत जुबेरच्या लोकप्रियता खूपच वाढत चालली आहे. जन्नत जुबेर फॅन फॉलोइंगच्या बाबतीत मोठ्या स्टार्सशी स्पर्धा करते. या अभिनेत्रीचे इंस्टाग्रामवर 41.9 मिलियन फॉलोअर्स आहेत. जन्नतचा प्रत्येक व्हिडिओ, प्रत्येक पोस्ट इंटरनेटवर…
Read More...

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! पालिकेने सोडवली पिण्याच्या पाण्याची अडचण

मुंबई - मुंबईकरांसाठी (Mumbai) एक आनंदाची बातमी आहे. मुंबईकरांच्या पाण्याचा प्रश्न (water problem) आता मिटला आहे. आता मुंबईमध्ये समुद्रातल्या खाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करुन गोडे पाणी मिळवण्यात येणार आहे. मुंबईत खाऱ्या पाण्यापासून गोडे पाणी…
Read More...