दिवाळीच्या सुट्टीत मला गुवाहाटीला घेऊन जाणार का? चिमुकलीचा मुख्यमंत्र्यांना प्रश्न; पहा व्हिडिओ
मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात घडवलेल्या सत्तांतरानंतर गल्ली ते दिल्लीपर्यंत फक्त त्यांच्याच नावाची चर्चा आहे. अशात एकनाथ शिंदे यांनी एका चिमुकलीशी गप्पा मारतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या मुलीने…
Read More...
Read More...