Parenting Tips : मुलांच्या बाबतीत निर्णय घेत असताना ‘या’ चुका करु नका

मुलं लहान असली की, ते आपल्या पालकांकडून शिकत असतात. वाढत्या वयात लहान मुलांना चांगल्या गोष्टींची सवय लावणे हे पालकांचे काम असते. परंतु, मुले घरात असताना पालकांची चिंता अधिक वाढत जाते. मुलांना योग्य त्या वयात योग्य ती जाणीव करून देणे…
Read More...

ग्रामीण रूग्णालयांतही मिळणार दातांवर उपचार – आरोग्य मंत्री राजेश टोपे

मुंबई - बालकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील रूग्णांसाठी दंत चिकीत्सकांची सेवा आवश्यक असल्याने दंतचिकित्सक क्षेत्रातील विविध पदे भरण्याची कार्यवाही सुरू आहे. ग्रामीण रूग्णालयांपर्यंत पदे निर्माण करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे…
Read More...

हार्दिक पटेल यांचा काँग्रेस अध्यक्षपदासह सर्व पदांचा राजीनामा

गुजरात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. गुजरात काँग्रेसचे नेते हार्दिक पटेल यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. अनेक दिवसांपासून ते पक्षावर नाराज असल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळामध्ये सुरु होत्या. गुजरातमधील विधानसभा निवडणुकीला…
Read More...

आसाममध्ये अतिवृष्टीनंतर पुराचा कहर, IMDकडून रेड अलर्ट

एकीकडे देशात उष्णतेने थैमान घातले आहे तर दुसरीकडे आसाममध्ये पुरामुळे खळबळ उडाली आहे. राज्यातील अनेक भाग अतिवृष्टी, पूर आणि भूस्खलनामुळे प्रभावित झाले आहेत. आसामच्या बराक व्हॅली आणि दिमा हासाओ जिल्ह्यासह शेजारच्या त्रिपुरा, मिझोराम आणि…
Read More...

Cannes 2022: उर्वशी रौतेलाच्या ‘या’ लूक्सवर नेटकरी झाले फिदा!

कान्स 2022 फिल्म फेस्टिव्हलच्या पहिल्या दिवसापासून बॉलीवूड सौंदर्यवतींनी वर्चस्व गाजवले आहे. कान्सच्या रेड कार्पेटवर एकामागून एक आपल्या सुपर स्टायलिश आणि सिझलिंग लुकसह अभिनेत्री जगभरातील लोकांकडून प्रशंसा मिळवत आहे. दीपिका पदुकोणनंतर आता…
Read More...

‘सारथी’ व ‘अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या’ योजनांना भरीव निधी देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 17 :- ‘एमपीएससी’च्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात पहिल्या पाचपैकी 4, पहिल्या 10 पैकी 7, एकूण उत्तीर्ण 597 पैकी 198 उमेदवार ‘सारथी’ संस्थेचे आहेत. यावरुन ‘सारथी’ची वाटचाल योग्य दिशेने सुरु असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार…
Read More...

“सतत काहीतरी नवं करण्याची इच्छा…”, अभिनेत्री प्राजक्ता माळीची ‘ती’ पोस्ट होतेय व्हायरल

गेल्या काही दिवसांपासून मराठी सिनेसृष्टीत ‘रानबाजार’ या वेबसिरीजची चांगलीच चर्चा पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच या वेबसीरिजचा टीझर प्रदर्शित झाला होता. सत्य घटनांच्या संदर्भांवर आधारित या वेबसीरिजमध्ये आजवर कधीही न पाहिलेली गोष्ट…
Read More...

केतकी चितळेला जेल की बेल? आज पोलीस कोठडी संपणार

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदर पवार यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट करणारी अभिनेत्री केतकी चितळे हिच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपत आहे. आता तिचा ताबा घेण्यासाठी मुंबई पोलीस तयारीत असून तिला आता पुन्हा पोलीस कोठडी मिळणार की…
Read More...

VIDEO: पूनम पांडेने आंब्यांसोबत केलं फोटोशूट; अश्लील हावभावामुळे नेटीझन्सकडून ट्रोल

सध्या उन्हाळा सुरु आहे. आंबे दिसले की, प्रत्येकाला आंबे खाण्याचा मोह हा होतोच. याला सेलिब्रिटीज देखील अपवाद नाही. अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे (Poonam Pandey) हिलासुद्धा आंबे (Mango) खाण्याचा मोह झाला. मग काय, ती मुंबईतल्या एका…
Read More...

SRH vs MI: टीम डेव्हिडचे प्रयत्न व्यर्थ! हैदराबादचा मुंबईवर थरारक विजय!

इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022) मध्ये मंगळवारी मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद SRH vs MI यांच्यात सामना खेळला गेला. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्सने चमकदार कामगिरी…
Read More...