खरं तर आत्ता बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर गोमूत्र शिंपडण्याची गरज, राणेंचा मुख्यमंत्र्यावर प्रहार

मुंबई - गेली अनेक वर्षे ठाकरे विरुद्ध राणे असा सामना आपण पाहत आलो आहोत. अेनक वर्षे लोटली मात्र या दोन घरातील वाद काही थांबण्याचे नाव घेत नाहीय. यातच आता भाजपचे आमदार आणि नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि…
Read More...

मुंबई ते सिंधुदुर्ग हवाई प्रवास महिन्याभरात 3 ते 4 पटीने महागला

सिंधुदुर्ग - सिंधुदुर्गातील चिपी विमानतळ सुरू होऊन जेमतेम महिना झाला असेल. मात्र आता मुंबई ते सिंधुदुर्ग प्रवास (Mumbai-sindhudurg air travel) करणाऱ्यांना चांगलेच पैसे मोजावे लागणार आहेत. महिन्याभरात तब्बल 3 ते 4 पटीने तिकिटाचा दर वाढला
Read More...

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी रोहित असेल भारताचा कर्णधार, ऋतुराजला मिळाली संधी

मुंबई - न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी बीसीसीआयकडून भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयने एक मोठा निर्णय घेतला असून विराट कोहलीच्या जागी रोहित शर्माकडे भारतीय टी-२० क्रिकेट संघाचे कर्णधारपद देण्यात आले आहे. तर लोकेश राहुलकडे…
Read More...

एसटी महामंडळाची मोठी कारवाई, 376 एसटी कर्मचाऱ्यांना केलं निलंबित

मुंबई - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचं (MSRTC) राज्य शासनात विलीनीकरण करा अशी मागणी करत राज्यभरातील ST कर्मचारी सध्या आंदोलन करत आहेत. उच्च न्यायालयाने यावर समिती स्थापन करून योग्य निर्णय घेऊ असे सांगितले, मात्र तरीही कर्मचारी…
Read More...

राणेंनी नाईकांसमोर निवडणूक लढवावी, राणेंचे डिपॉझिट जप्त झाले नाही तर नाव लावणार नाही- राऊत

सिंधुदुर्ग - शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना थेट आव्हान दिले आहे. सिंधुदुर्गमध्ये झालेल्या एका जाहीर कार्यक्रमात विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना आणि त्यांच्या मुलांचा पराभव केल्याचा…
Read More...

PM किसान योजना: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, बँक खात्यात पैसे झाले जमा

नवी दिल्ली - देशभरातील करोडो शेतकऱ्यांना चागंली मोठी बातमी मिळाली आहे. PM किसान योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनूसार पीएम किसान योजनेअंतर्गत केंद्र सरकारने 10 कोटी पर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे…
Read More...

हॉस्पिटलमध्ये आग लागल्याने 4 मुलांचा मृत्यू, 36 नवजात बालकांना वाचवण्यात यश

भोपाळ - मध्य प्रदेशची राजधानी भोपाळच्या हमीदिया कॅम्पसमध्ये सोमवारी रात्री मोठी दुर्घटना घडली. येथील कमला नेहरू हॉस्पिटलच्या बालरोग विभागात आग लागली. एकूण 40 मुलांना एसएनसीयूमध्ये दाखल करण्यात आले असून, या अपघातात 4 मुलांचा भाजल्याने मृत्यू…
Read More...

अलविदा रवी शास्त्री सर! भारतीय संघ तुम्हाला मिस करेल..

विश्वचषक स्पर्धेत सोमवारी खेळण्यात आलेला नामिबियाविरुद्धचा सामना हा रवी शास्त्री यांचा भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून शेवटचा सामना होता. रवी शास्त्री यांनी या सामन्यापूर्वी आपल्या कारकिर्दीबद्दल सांगताना म्हणाले की, त्यांच्या…
Read More...

टी20 संघाचा कर्णधार म्हणून विराट आज खेळणार अखेरचा सामना!

आयसीसी T20 विश्वचषक 2021 मध्ये भारतीय संघाचं आव्हान 'सुपर 12' फेरीमध्ये संपलं आहे. आज भारतीय संघाचा सामना नामिबियाशी होणार आहे. भारताच्या टी-20 संघाचा कर्णधार म्हणून विराट कोहलीचा हा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना असेल. तर तर रवी शास्त्री…
Read More...

सुशांत सिंग प्रकरणात CBI घेणार अमेरिकेची मदत, चॅटची होणार चौकशी

मुंबई - अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करणाऱ्या सीबीआयने अमेरिकेकडे मदत मागितली आहे. सुशांतच्या ईमेल आणि सोशल मीडिया अकाउंट्सची डिलीट केलेली माहिती मिळवण्यासाठी तपास यंत्रणेने अमेरिकन कंपन्यांकडून मदत मागितली आहे.…
Read More...