मणीपुरमध्ये झालेल्या भूस्खलनात 24 जणांचा मृत्यू तर 38 जण अजूनही बेपत्ता, Live Video
मणिपूरच्या नोनी जिल्ह्यामध्ये रेल्वेच्या बांधकामाच्या ठिकाणी भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना घडली आहे (Manipur Landslide). यात मृतांची संख्या शनिवारी 24 वर पोहोचली आहे. यामध्ये टेरिटोरियल आर्मीच्या 18 जवानांचा समावेश आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने…
Read More...
Read More...