सलमान खानने आपल्या शेजाऱ्यांविरुद्ध दाखल केला मानहानीचा दावा, न्यायालयाने याचिका फेटाळली

मुंबई - बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता सलमान खान अनेकदा मुंबईतील पनवेल येथील त्याच्या फार्महाऊसवर वेळ घालवत असतो. अलीकडेच सलमान खानने त्याच्या फार्महाऊसच्या शेजाऱ्यावंर मानहानीचा खटला दाखल केला आहे. ज्यावर आता मुंबई शहर दिवाणी न्यायालयाने सलमान…
Read More...

महाराष्ट्रात कोरोना विस्फोट, 43 हजारांहून अधिक नवे रुग्ण तर 136 पोलिसांना कोरोनाची लागण

मुंबई : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या काळात महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचा विस्फोट झाला आहे. गेल्या 24 तासांमध्ये महाराष्ट्रात कोरोनाचे 43 हजारांहून अधिक नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 19 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24…
Read More...

धक्कादायक बातमी: दारू पिल्याने पाच जणांचा मृत्यू

बिहार - एकीकडे बिहारमध्ये दारूबंदी कायदा प्रभावी करण्यासाठी नितीश सरकार सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे बनावट आणि विषारी दारू प्यायल्याने अनेकांचा मृत्यू होत असल्याच्या बातम्या सातत्याने समोर येत असल्याने बिहार सरकारची डोकेदुखी…
Read More...

24 तासांत भारतात आढळले 2 लाख 68 हजार 833 कोरोना रुग्ण, तर एवढ्या लोकांचा झाला मृत्यू

नवी दिल्ली -  गेल्या 24 तासांत भारतात कोरोनाचे एकूण 2 लाख 68 हजार 833 नवीन रुग्ण आढळले आहेत. यासह, आतापर्यंत देशात कोविड बाधितांची एकूण संख्या 3 कोटी 68 लाख 50 हजार 962 झाली आहे ( New corona cases in India ). कोरोनाचे आकडे दिवसेंदिवस  वाढतच…
Read More...

पुजारा आणि रहाणेला आता संघाबाहेर काढा, सोशल मीडियावर चाहत्यांची मागणी

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात खेळण्यात आलेल्या ३ कसोटी सामन्याच्या कसोटी मालिकेत दक्षिण अफ्रिकेने धमाकेदार कामगिरी करत २-१ ने मालिका आपल्या नावावर केली. या मालिकेच्या सुरुवातीपासूनच क्रीडा समीक्षक भारतीय संघच ही मालिका जिंकेल अशी भाकीतं…
Read More...

कोरोना रुग्णांसाठी ७ दिवसांचं विलगीकरण अनिवार्य का असतं?

कोरोनाची लक्षणं असल्यावरही रॅपिड अँटिजेन टेस्ट निगेटिव्ह आल्यास आरटीपीसीआर चाचणी करण्याचा सल्ला नागरिकांना आयसीएमआरने दिला आहे. सध्या देशात ३१२८ टेस्टिंग लॅबोरेटरीजमध्ये दररोज कोरोनाच्या २० लाखांवर चाचण्या केला जात आहेत.डेल्टा, ओमिक्रॉननंतर…
Read More...

उ. प्रदेशात शिवसेनेचा ‘एकला चलो रे’चा नारा, तर गोव्यात महाविकास आघाडीचा प्रयोग फसणार?

देशातल्या ५ राज्यांमध्ये १० फेब्रुवारी ते ७ मार्चपर्यंत विविध टप्प्यांमध्ये मतदान पार पडणार आहे. सर्व राज्यांमध्ये मतमोजणी १० मार्चला करण्यात येणार आहे. देशात सत्तेचा मार्ग उ. प्रदेशातून जात असल्यानं या निवडणुकांकडे मिनी लोकसभा म्हणून देखील…
Read More...

BBL : राशिदने अवघ्या ४ ओव्हर्समध्ये १७ धावा देत ६ फलंदाजांना धाडले माघारी

ऑस्ट्रेलियात खेळल्या जात असेलल्या ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाच्या बिग बॅश लीग ( Big Bash League )या टी२० स्पर्धेत दिग्गज गोलंदाज राशिद खानचा ( Rashid Khan ) करिश्मा पाहायला मिळाला. राशिदने आजवर भारताच्या आयपीएलसह जगभरातील अनेक टी२० लीगमध्ये…
Read More...

निवडणुकांचं बिगुल वाजलं; ५ राज्यांमधील राजकीय समीकरणं काय?

देशात सध्या कोरोनाची तिसरी लाट सुरु आहे. अनेक राज्यांमधील वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणांवरील ताण वाढत आहे. अशा स्थितीत ५ राज्यांमधील निवडणुका पुढे ढकलल्या जातील, अशी शक्यता होती. मात्र, कोरोनाबाबतची खबरदारी बाळगून या निवडणुका घेऊ,…
Read More...

अ‍ॅशेसचा थरार, चौथा कसोटी सामना अनिर्णित राखण्यास इंग्लंडला यश!

अ‍ॅशेस मालिकेतील सिडनी येथे खेळण्यात आलेला ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना अनिर्णित राखण्यात इंग्लंडला यश आले आहे. सामन्यात्या पाचव्या दिवशी अखेरच्या काही ओव्हर्समध्ये ऑस्ट्रेलियान संघाला विजयासाठी फक्त एका विकेटची गरज…
Read More...