पंतप्रधानांच्या सुरक्षेची नेमकी जबाबदारी कोणाची? सुरक्षेचा रोजचा खर्च किती?

‘मी भटिंडा विमानतळावर जिवंत पोहोचू शकलो, त्याबद्दल तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा’ असा निरोप विमानतळावर उपस्थित अधिकाऱ्यांना दौरा रद्द करुन दिल्लीला परतताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi ) दिला. पंतप्रधानांच्या या…
Read More...

प्रसिद्ध मराठी पत्रकार अजित चव्हाण यांनी केला भाजपमध्ये प्रवेश!

गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात वेगवेगळ्या पंक्षांमध्ये जोरदार इनकमिंग चालू झालं आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात चांगलं काम केलेल्या प्रसिद्ध व्यक्तीमत्वांना आपल्या पक्षात घेण्यासाठी कायमच चढाओढ असते. नुकताच भाजपमध्ये एक पक्षप्रवेश झाला असून…
Read More...

वाढदिवस भारताच्या पहिल्या विश्वविजयी कर्णधाराचा!

"पाजी की कर रहे हो?" "इंटरव्यू इंग्लिश विच है!!" "तुस्सी क्या बोलोगे?!" नवजवान नवज्योत सिंग सिद्धू कपिल देव ला अज्ञात गोष्टीची भीती दाखवत बोलला. सर्वार्थाने रांगडा कपिल देव रामलाल निखंज तितक्याच बेदरकारपणे बोलला, "जो होगा देखा जाएगा".…
Read More...

BBL ठरतंय कोरोनाचा हॉटस्पॉट, दिग्गज अष्टपैलू खेळाडू मॅक्सवेलला कोरोनाची लागण!

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलला कोरोनाची लागण झाली आहे. मॅक्सवेल सध्या ऑस्ट्रेलियाची टी-२० लीग स्पर्धा बिग बॅश लीग खेळत आहे. त्यामुळे पूर्ण बिग बॅश लीगवरच कोरोनाचं सावट निर्माण झालं आहे. जगभरासह…
Read More...

मोदींच्या पंजाब दौऱ्यानंतर इंदिरा गांधींच्या ‘त्या’ दौऱ्याची का होतेय चर्चा?

पंजाबमधील भाजपची प्रचारसभा फ्लॉप ठरली होती. नियोजित सभेत गर्दी न जमल्यानं पंतप्रधानांनी दिल्ली परतण्याचा निर्णय घेतला’ असा आरोप पंजाब कॅबिनेटमधील मंत्री राजकुमार विर्का यांनी केला आहे. सभास्थळावरील रिकाम्या खुर्च्यांचा व्हिडिओही सध्या बराच…
Read More...

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्स न्यूझीलंडला धूळ चारत बांगलादेशने मिळवला अविश्वसनिय विजय!

बांगलादेश संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात 8 गडी राखून दमदार विजय मिळवत मोठा इतिहास रचला आहे. बांगलादेशला आपल्या दुसऱ्या डावात विजयासाठी 40 धावांची गरज होती. या लहान आव्हानाचा पाठलाग करताना…
Read More...

टायमिंग! मुंबईत ५०० फुटांपर्यंतच्या मालमत्तांवरील कर माफ, वचनपूर्ती निवडणुकीच्या तोंडावरच का?

निवडणूक काळात प्रलोभनं, आश्वासनं, खैरातींद्वारे मतदारांना आकर्षित करणं काही नवीन नाही. उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकीवर डोळा ठेवून सत्ताधाऱ्यांकडून विकासकामांच्या उद्घाटनांचा धडाका सुरू आहे. महाराष्ट्रातही आगामी काळात महापालिकांच्या निवडणुका…
Read More...

राज्यपाल-मुख्यमंत्री वादाचा पुढचा अंक! राज्यपालांनी दिले मुंबई महापालिकेच्या योजनेतील घोटाळ्याच्या…

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी सरकार स्थापनेच्या तयारीत असतानाच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना राज्यपालांनी अनुक्रमे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली होती. या घटनेमुळेच राज्यपाल आणि महाविकास आघाडीतील संघर्षाची…
Read More...

१५ ते १८ वयोगटातील मुलांचं लसीकरण सुरु, जाणून घ्या नोंदणीची प्रक्रिया

देशासह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशातच १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झाल्यानं पालकांना थोडा दिलासा मिळाला आहे. या मुलांना भारत बायोटेकची ‘कोव्हक्सिन’ ही लस दिली जात आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा…
Read More...

क्विंटन डी कॉक – द फॅमिली मॅन

दक्षिण आफ्रिकेचे लक्ष्य तसे फार दूर होते. पहिल्या डावामध्ये त्यांची फलंदाजी कोसळल्यानंतर भारताने त्यांच्यासमोर ३०५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. ९४/४ ही परिस्थिती असताना कर्णधार एल्गारच्या जोडीला आला क्विंटन डी कॉक. दोघांच्या ३६ धावांच्या…
Read More...