पुणे मेट्रो: शरद पवारांनी चक्क उभं राहून केला मेट्रोतून प्रवास!

पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी पीसीएमसी-स्वारगेट कॉरिडॉर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामाची पाहणी केली. यावेळी शरद पवार मेट्रो रेल्वेच्या ट्रायल रनमध्ये फुगेवाडी ते संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशनपर्यंत प्रवास…
Read More...

माणसाने नव्हे तर चक्क माकडाने उडवला पतंग, पाहा व्हायरल व्हिडीओ

14 जानेवारीला संपूर्ण देशभरात मकर संक्रांती मोठ्या उत्साहाने साजरी केली गेली. या दिवशी पतंग लोकं पतंग उडवण्याचा आनंद घेतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाचं व्हायरल होतं आहे ( monkey flying a kite ). हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्ही…
Read More...

नितेश राणेंना अटक होणार की नाही? कोर्टाने दिला मोठा निर्णय

मुंबई - शिवसेना कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे ( Nitesh Rane ) यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. यापूर्वी आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयातही अटकपूर्व जामिनासाठी अर्ज…
Read More...

IIT बॉम्बेच्या २६ वर्षीय विद्यार्थ्याची वसतिगृहाच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या!

मुंबई - देशातील सर्वात प्रतिष्ठित अभियांत्रिकी संस्थांपैकी एक असलेल्या आयआयटी बॉम्बेच्या एका विद्यार्थ्याने काल रात्री मुंबईत आत्महत्या केली ( Student commits suicide ). मिळालेल्या माहितीनुसार, या विद्यार्थ्याने सकाळी पाचच्या सुमारास…
Read More...

अत्यंत दुःखदायक बातमी, पंडित बिरजू महाराज यांचे निधन!

नवी दिल्ली - कथ्थक नृत्याचे सम्राट अशी ओळख असलेल्या पंडित बिरजू महाराज ( Birju Maharaj ) यांचे निधन झाले आहे. ते 83 वर्षांचे होते. हृदयविकाराच्या झटक्याने रविवारी रात्री उशिरा त्यांनी दिल्लीत अखेरचा श्वास घेतला. The country's famous…
Read More...

29 बछड्यांना जन्म देण्याचा विक्रम करणाऱ्या ‘कॉलरवाली’ वाघिणीचा मृत्यू

मध्य प्रदेशातील सिवनी या जिल्ह्यात पेंच व्याघ्र प्रकल्पातील प्रसिद्ध कॉलरवाली वाघिणीने अखेरचा श्वास घेतला आहे. या वाघिणीचं वय 16-17 वर्ष होतं. सर्वाधिक बछड्यांना जन्म देण्याचा विक्रम कॉलरवाली वाघिणीच्या नावावर होता. 2019 मध्ये या…
Read More...

‘सम्यक वॉरियर्स’ने जिंकला शिरशिंगे प्रिमिअर लीगचा खिताब

तळकोकणातल्या सावंतवाडी तालुक्यातील शिरशिंगे गावात विरवाडी क्लबतर्फे आयोजित करण्यात आलेल्या शिरशिंगे प्रिमिअर लीग पर्व २ ची रविवारी सांगता झाली. या स्पर्धेत अनेक दिग्गज संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा बॅंक संचालक रविंद्र…
Read More...

विराटने कर्णधारपद सोडल्यानंतर अनुष्काने शेअर केली खास पोस्ट, काय लिहिले वाचा…

विराट कोहलीने भारतीय कसोटी संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर पत्नी अनुष्का शर्माने विराटचा हसणारा फोटो शेअर करत एक पोस्ट केली आहे. या फोटाच्या कॅप्शनमध्ये तिने आपली विराटची आणि धोनीची एक जुनी आठवण शेअर केली आहे. …
Read More...

लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांनी दिली मोठी अपडेट…

मुंबई : सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांना अजूनही रुग्णालयातील अतिदक्षता विभागाच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी शनिवारी ही माहिती दिली. ९२ वर्षीय लतादीदींना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे.…
Read More...

पिवळे दात पांढरेशुभ्र कसे कराल? किचनमधील या वस्तूंचा वापर करून दातांचा पिवळेपणा करा दूर

या जगात असे अनेक लोक आहेत जे नेहमी दात पांढरेशुभ्र करण्याच्या औषधाबद्दल विचारत असतात. चला तर मग आज या प्रश्नांचं उत्तर जाणून घेऊयात. जर तुम्हाला तुमचे पिवळे झालेले दात पांढरे करण्याचे उपाय जाणून घ्यायचे असतील तर हा लेख तुमच्यासाठी खूप…
Read More...