शाळेच्या पहिल्या दिवशी साजरा होणार प्रवेशोत्सव

मुंबई - मागील दोन वर्षातील कोविड 19 च्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे शाळेत नियमित येणे बंद होते. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये शाळेची ओढ आणि आस्था निर्माण होण्यासाठी विदर्भ वगळता उर्वरित राज्यात 15 जून रोजी तर विदर्भात 27 जून रोजी…
Read More...

अकोला जिल्ह्यात भूकंपाचे धक्के

अकोला - अकोला जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. अकोला शहरापासून 23 किमी अंतरावर बार्शीटाकळी जवळ आज संध्याकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. पण या धक्क्याची तीव्रता कमी (mild tremors) असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली…
Read More...

Marathi Suvichar सुंदर मराठी सुविचार

सुविचार हि कोणत्याही भाषेची एक वेगळीच ओळख मानली जाते. कारण असे मानतात कि, जसे झाडाची व्यवस्थित वाढ होण्यासाठी पाण्याची गरज असते, तसेच मन समृध्द करण्यासाठी चांगल्या सुविचारांची गरज असते. चांगले सुविचार माणसाला अधिक समृध्द बनवतात.  चांगले…
Read More...

IND vs SA T20: मालिकेत बरोबरी साधण्यासाठी ऋषभ पंतची सेना उतरणार मैदानात, बाराबती स्टेडियमवर होणार…

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना 12 जून रोजी होणार आहे. कटक येथील बाराबती स्टेडियमवर सायंकाळी 7 वाजल्यापासून हा सामना खेळवला जाईल. रविवारी होणारा हा सामना भारताच्या दृष्टिकोनातून खूप…
Read More...

मोठी बातमी! भारतातली टॉपची फॅशन डिझायनर Prathyusha Garimellaचा घरात संशयास्पद मृत्यू

प्रसिद्ध फॅशन डिझायनर प्रत्युषा गरिमेल्ला (Prathyusha Garimella) हिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रत्युषा तिच्या तेलंगणा येथील राहत्या घरात पोलिसांना मृतावस्थेत आढळली आहे. 'एएनआय'ने याबाबत वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार…
Read More...

स्तनाच्या आकारामुळे तरुणीला फ्लाइटमध्ये नो एंट्री: मॉडेलला मिळाली वाईट वागणूक

एखाद्या व्यक्तीच्या अवयवांचे प्रमाण जास्त वाढणे देखील अनेकदा त्रासाचे कारण बनते. असाच एक प्रकार कॅनडा विमानतळावर (Canada Airport) घडला आहे. येथे एका मॉडेलला स्तनाच्या आकारामुळे (Breast Size) अडचणींचा सामना करावा लागला आहे. या कारणामुळे तिला…
Read More...

Nana Patole: मोदी सरकारविरोधात ईडीच्या कार्यालयासमोर 13 जूनला कॉंग्रेसचे आंदोलन, नाना पटोले यांची…

मुंबई - मोदी सरकारविरोधात 13 जूनला कॉंग्रेस नागपुर आणि मुंबई ईडीच्या कार्यालयासमोर आंदोलन करणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. नाना पटोले म्हणाले की, मोदी सरकारने केंद्रीय तपास…
Read More...

PM Awas Yojana 2022 : पंतप्रधान आवास योजनेची नवीन यादी जाहीर, तुमचे नाव आहे का? असे तपासा…

PM Awas Yojana 2022 List: सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार अनेक नवनवीन निर्णय घेत असते. अनेकवेळा सरकारकडून नवीन योजना (Central Government Scheem) आणून सामन्य नागरिकांना आर्थिक मदत दिली जाते. अशाच प्रकारे देशातील प्रत्येक…
Read More...

उद्धव ठाकरे यांनी स्वतः पक्ष चालवायला हवा, अजूनही वेळ गेलेली नाही – बाळा नांदगावकर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः पक्ष चालवायला हवा, अजूनही वेळ गेलेली नाहीय, आजूबाजूच्या लोकांनी पक्ष चालवू नये असा सल्ला उद्धव ठाकरे यांना मनसेचे बाळा नांदगावकर यांनी दिला आहे. तसेच बाळा नांदगावकर यांनी संजय राऊत यांचे नाव न घेता…
Read More...

कॉलरा टाळण्यासाठीच्या उपाययोजना

पटकी (कॉलरा) हा दूषित पाण्यामुळे होणारा एक जलजन्य आजार आहे. या आजाराचा अधिशयन कालावधी अत्यल्प असल्याने कॉलराची साथ अत्यंत वेगाने पसरते. इतर जलजन्य आजारांच्या तुलनेत कॉलरा आजारामध्ये मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण अधिक असते. व्‍हीब्रीओ कॉलरा…
Read More...