‘माती वाचवा’ अभियानामुळे मातीविषयी जनजागृती होण्यास मदत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई - ईशा फाऊंडेशनचे संस्थापक सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन ‘माती वाचवा’ या आपल्या जागतिक मोहिमेची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या या मोहिमेला शुभेच्छा देताना पर्यावरण…
Read More...

Sonia Gandhi: सोनिया गांधींची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली होती, त्रास वाढल्यानंतर आता त्यांना रुग्णालयात दाखल…
Read More...

”वाघाप्रमाणे डरकाळी फोडत होते, ते प्रत्यक्षात शेळीही नसल्याचे आता स्पष्ट झाले” –…

मुंबई - राज्यसभा निवडणुकीमध्ये भाजपने तिसरा उमेदवार निवडून आणत शिवसेनेला चांगलेच तोंडघशी पाडले आहे. यावरून आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. निवडणुकीपर्यंत आमचेच…
Read More...

पावसाळ्यात या आयुर्वेदिक पदार्थांचा आहारात समावेश करा

पावसाळा हा लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडणारा ऋतू आहे. परंतु, पावसाळ्यात आपल्याला इतर समस्यांना देखील सामोरे जावे लागते. पावसाळ्यात अनेक संसर्गजन्य रोग संक्रमण करत असतात. आपण पावसाळ्याच्या दिवसांत काय खातो यावर बरेच काही अवलंबून…
Read More...

बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

सोलापूर - बारावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे बार्शीमधील एका विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सृष्टी बोंदर असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव असून ती मुळची उस्मानाबाद (Osmanabad)…
Read More...

‘….तर देवेंद्र फडणवीसही शिवसेनेला मतदान करतील’ – संजय राऊत

मुंबई - शिवसेनेचे नेते संजय राऊत (Shiv Sena leader Sanjay Raut) यांनी राज्यसभा निवडणुकीनंतर अपक्ष आमदारांवर गंभीर आरोप केला आहे. आम्हाला मत देण्याचं म्हणणाऱ्या अपक्ष आमदारांनी भाजप उमेदवाराला मतदान केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. एवढेच…
Read More...

Rakhi Sawant रडत रडत पोहोचली पोलिस ठाण्यात…!, पाहा व्हिडिओ

ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी राखी सावंत (Rakhi Sawant) हिच्या आयुष्यातील ड्रामा संपण्याचं चिन्ह दिसत नाही. रोज नव्या कारणामुळे ती चर्चेत असते. वेगवेगळ्या कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये अडकते. सध्या मात्र राखीची दयनीय अवस्था झाली आहे. शनिवारी…
Read More...

Monsoon News : येत्या 24 तासांत कोकणात मुसळधार पावसाची शक्यता

Monsoon News : मागच्या कित्येक दिवसांपासून मान्सूनच्या प्रतिक्षेत असलेल्या बळिराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. कोकणातून आलेला मान्सून राज्यातील बऱ्याच जिल्ह्यात आगेकूच केला. पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.…
Read More...

Pulwama Encounter: भारतीय लष्कराला मोठे यश; लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीर - जम्मू-काश्मीर (Jammu Kashmir) मधील पुलवामा (Pulwama) येथे शनिवारपासून सुरू झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाने तीन दहशतवाद्यांचा खात्मा (three terrorist killed) केला आहे. चकमकीत ठार झालेले हे तिन्ही दहशतवादी लष्कर-ए-तोयबा या…
Read More...

महाराष्ट्राला टेबल टेनिसमध्ये सुवर्णपदक

टेबल टेनिसमध्ये मुलींच्या दुहेरीत दिया चितळे आणि स्वस्तिका घोष यांच्या जोडीने हरियाणाच्या प्रिथोकी चक्रवर्ती आणि सुहाना सैनी यांना अंतिम सामन्यात हरवून सुवर्णपदक पटकावले. १४-१२, ११-०९, ११-६ अशी तीन सेटमध्ये त्यांनी ही कामगिरी केली.…
Read More...