Agnipath Scheme: 1 कोटीचा विमा, कॅन्टीन सुविधा, 30 दिवसांची सुट्टी आणि बरंच काही!

अग्निपथ योजनेतील अग्निवीरांच्या भरतीसाठी, हवाई दलाने त्यांच्या वेबसाइटवर तपशील जारी केला आहे. या तपशिलानुसार, चार वर्षांच्या सेवेदरम्यान अग्निवीरांच्या हवाई दलाकडून अनेक सुविधा पुरविल्या जातील, ज्या कायमस्वरूपी हवाई दलाच्या कर्मचाऱ्यांना…
Read More...

Shiv Sena : शिवसेनेचा आज 56वा वर्धापन दिन, उद्धव ठाकरेंची तोफ आज कुणावर धडाडणार?

मुंबई - शिवसेनेचा 56वा वर्धापन दिन आज साजरा होत आहे. मात्र विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे सर्व आमदार मुंबईतील हॉटेल वेस्ट इनमध्ये मुक्कामी आहेत. याच ठिकाणी शिवसेनेच्या वर्धापन दिनाचे सेलिब्रेशन करण्यात येणार आहे.…
Read More...

Assam Flood : आसाममध्ये पुरामुळं जनजीवन विस्कळीत, 32 जिल्ह्यांना फटका, 54 जणांचा मृत्यू, 8 जण…

Assam Flood : आसाममध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आसामच्या चिरांग जिल्ह्यामध्ये पूरस्थिती गंभीर झाली आहे. त्या ठिकाणची हजारो लोक बाधित झाले आहेत.…
Read More...

पाकिस्तानी हॉटेलनं सोडली लाज, ग्राहक आकर्षित व्हावे यासाठी आलिया भट्टच्या व्हिडीओचा वापर

पाकिस्तानतील कराचीमधील एक हॉटेल सध्या वादात सापडले आहे. या हॉटेलने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अभिनेत्री आलिया भट्टच्या (Alia Bhatt) व्हिडीओचा वापर केला आहे. आलियाच्या गंगूबाई काठिवाडी (Gangubai Kathewadi) या चित्रपटातील एका प्रसंगाचा…
Read More...

मुंबईहून ४१० यात्रेकरूंचा पहिला समूह हज यात्रेसाठी रवाना

मुंबई - हज यात्रेसाठी ४१० यात्रेकरूंचा पहिला गट शनिवारी पहाटे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाहून हजकडे रवाना झाला. यावेळी मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी विमानतळावर उपस्थित राहून सुरक्षित प्रवासासाठी प्रार्थना…
Read More...

मोठी बातमी! राणा दाम्पत्याच्या घरी पोलीस दाखल

मुंबई - अमरावतीच्या बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांच्या घरी पोलीस दाखल झाले आहेत. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांना काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये अटक झाली होती. ते जवळपास दोन आठवडे वेगवेगळ्या जेलमध्ये होते.…
Read More...

Corona Update: कोरोनाचा कहर सुरूच; मुंबईतील आकडेवारीने चिंता वाढली, ‘ही’ आहे ताजी स्थिती

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह (Mumbai) महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत कोरोनाच्या २०५४ नवीन (corona new patients) रुग्णांचे निदान झाले आहे. तर दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.…
Read More...

Ration Card Update: आता रेशनकार्ड लाभार्थ्यांना मोफत गहू मिळणार नाही

Ration Card Update: तुम्ही रेशन कार्ड (Ration Card) लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. सरकारच्या रेशन कार्ड संदर्भातील निर्णयाचा तुम्हाला मोठा फटका बसू शकतो. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत उत्तर प्रदेशमध्ये…
Read More...

Cold Water Side Effects: थंड पाणी प्यायल्याने होऊ शकतात या मोठ्या समस्या, जाणून घ्या

अनेकांना नेहमी थंड पाणी प्यायला आवडते, मात्र ही थंड पाणी पिण्याची तलब तुम्हाला महागात पडू शकते. कारण जास्त प्रमाणात थंड पाणी प्यायल्यामुळे तुम्हाला अनेक आजार होऊ शकतात. मात्र अनेकजण असे आहेत जे कधीही थंड पाणी प्यायल्या शिवाय राहू शकत नाहीत.…
Read More...

Dinesh Karthik : 16 वर्षांनंतर दिनेश कार्तिकने केली ‘ही’ कामगिरी, धोनीमुळे मिळत नव्हती संधी!

यष्टीरक्षक आणि फलंदाज दिनेश कार्तिकने (Dinesh kartik) 2006 मध्ये टी-20 मध्ये पदार्पण केले होते, 16 वर्षांनंतर आज त्याचे पहिले अर्धशतक बॅटने आले. राजकोट येथे खेळल्या गेलेल्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथ्या टी-20 (भारत विरुद्ध…
Read More...