Bengal SSC scam: अर्पिता मुखर्जीच्या दुसऱ्या घरी सापडली 20 कोटी रोकड, 3 किलो सोने
पश्चिम बंगालमध्ये शाळा भरती घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय एजन्सी ईडीची कारवाई सुरू आहे. बुधवारी अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकार्यांनी मंत्री पार्थ चॅटर्जी यांची जवळची सहकारी अर्पिता मुखर्जीच्या बेलघरिया, कोलकाता येथील फ्लॅटवर छापा टाकला.…
Read More...
Read More...