Vaibhav Suryavanshi: 14 वर्षाच्या पोरानं मैदान गाजवलं… वैभव सूर्यवंशीने 17 चेंडूत अर्धशतक…
Vaibhav Suryavanshi: 28 एप्रिल रोजी, 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीने गुजरात टायटन्सविरुद्ध आश्चर्यकारक कामगिरी केली. त्याने स्फोटक फलंदाजी केली आणि जलद अर्धशतक झळकावले. त्याने १७ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि आयपीएलच्या इतिहासात अर्धशतक…
Read More...
Read More...