सरपंच पदाची थेट निवडणूक; ग्रामविकास विभागाचा अध्यादेश जारी

मुंबई : महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम 30 नुसार सरपंचाची निवड ही पंचायतीच्या निवडून आलेल्या सदस्यांद्वारे व त्यांच्यामधून केली जात होती. याबाबतच्या महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमामध्ये आणखी सुधारणा करण्यात आली आहे. या अधिनियमद्वारे…
Read More...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नाशिक, औरंगाबाद जिल्हा दौरा

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांकरिता नाशिक आणि औरंगाबाद जिल्ह्यांच्या दौऱ्यावर जात आहेत.शुक्रवार दि.29 जुलै रोजी सोयीनुसार मालेगाव (जि.नाशिक) कडे प्रयाण आणि मालेगाव येथे मुक्काम. शनिवार दि.30 जुलै रोजी मालेगाव येथे…
Read More...

Ek Villain Returns review: ‘एक व्हिलन रिटर्न्स’ने केली प्रेक्षकांची निराशा, चित्रपट…

Ek Villain Returns review जेव्हा चित्रपटाचा पहिला भाग खूप यशस्वी होतो, तेव्हा त्याच्या दुसऱ्या भागाकडून अपेक्षा खूप वाढतात. त्यातच एक व्हिलन रिटर्न्स हा चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटात जॉन अब्राहम, तारा सुतारिया, दिशा पटानी आणि अर्जुन…
Read More...

मोठी बातमी : उद्धव ठाकरेंचा पुतण्या निहार ठाकरे शिंदे गटात सामील

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेचे आमदार, खासदार, नगरसेवक आणि पदाधिकारी एकापाठोपाठ एक पक्ष सोडून जात असतानाच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची चिंता वाढवणारी आणखी एक बातमी समोर आली आहे. कारण ठाकरे घराण्याचा वारसदार असणारे…
Read More...

Video : मुंबई येथील अंधेरी परिसरात चित्रकूट मैदानावर चित्रपटाच्या सेटला आग

Andheri Fire : मुंबईच्या अंधेरी पश्चिम (Andheri Fire) भागातील चित्रकुट मैदानामध्ये तात्पुरत्या उभारण्यात आलेल्या चित्रपटाच्या सेटवरील सामानाला आग लागली आहे. घटनेची माहिती मिळतात अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळावर रवाना झाल्या आहेत.…
Read More...

Sara Tendulkar चा घायाळ करणारा अंदाज आला समोर, पहा Video

Sara Tendulkar viral video : सारा तेंडूलकर तिच्या हटके स्टाईलमुळे ओळखली जाते. साराच्या स्टाईलचे अनेक चाहते आहेत. दरम्यान, सारा तेंडूलकरचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये सारा सिंपल लूकमध्ये दिसत आहे. परंतु साराच्या सिंपल…
Read More...

अशी घ्या पावसाळ्यात आरोग्याची काळजी

ऋतू बदलला की, सगळ्यात आधी आपल्या आरोग्याच्या समस्या उद्भवू लागतात. पावसाच्या पाण्यात भिजल्यामुळे आपले आरोग्य बिघडते. या साथीच्या काळात आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, ताप असे अनेक आजार होण्याची शक्यता…
Read More...

पती पत्नीपेक्षा 6 इंच आहे लहान; लोक उडवतात खिल्ली पण असं खुश राहत हे जोडप

प्रत्येकाला महिलेला उंच पुरुष आवडतात. जर महिलांना विचारले की त्यांच्या पतीची उंची किती असावी? तर बहुतेक स्त्रिया उत्तर देतील की त्यांच्या पतीची उंची त्यांच्यापेक्षा जास्त असावी, तर अनेक उत्तर देतील की पतीची उंची त्यांच्या बरोबरीची असावी. पण…
Read More...

मुंबईतील कोरोना रूग्णसंख्येची घट पाहता सर्व COVID19 Jumbo Centers बंद करण्याचा बीएमसीचा निर्णय

मुंबई मधील कोविड 19 रूग्णसंख्येतील घट पाहता COVID 19 Jumbo Centers बंद करण्याचा निर्णय बीएमसी कडून घेण्यात आला आहे. कोरोना संकटात रूग्णांवर उपचार करण्यासाठी आणि त्यांना विलिगीकरणामध्ये ठेवण्यासाठी अनेक ठिकाणी पालिकेने जम्बो सेंटर्स उभारली…
Read More...

राज्यात १३ ते १५ ऑगस्टदरम्यान घरोघरी तिरंगा उपक्रम; राज्य शासनाच्या सर्वसाधारण सूचना जारी

मुंबई : ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अंतर्गत राज्यात ‘हर घर तिरंगा’ (घरोघरी तिरंगा) हा उपक्रम दि. १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट, २०२२ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात राज्याचे मुख्य सचिव यांनी सर्व मंत्रालयीन विभाग व त्यांच्या…
Read More...