Fig Benefits: अंजीर पुरुषांसाठी आहे खूप फायदेशीर, दररोज खाल्ल्याने मिळतील आश्चर्यकारक फायदे

Fig Benefits For Men: धावपळीच्या या जीवनात पुरुषांच्या जबाबदाऱ्याही पूर्वीपेक्षा अधिक वाढल्या आहेत, ज्यामुळे ते अनेकदा स्वतःच्या आरोग्याची काळजी घेऊ शकत नाहीत. निरोगी आहार घेणे खूप महत्वाचे आहे अन्यथा पुरुषांवर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात.…
Read More...

गुजराती-राजस्थानी निघून गेले तर महाराष्ट्रात पैसाच उरणार नाही; राज्यपालांचं वादग्रस्त वक्तव्य

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल (Maharashtra Governor) भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या विधानाने बाहेरून महाराष्ट्रात स्थायिक झालेल्या लोकांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी म्हणाले की, गुजराती…
Read More...

Sonu Sood B’Day: 5000 रुपये घेऊन घरातून निघाला होता सोनू सूद, कसा होता बॉलिवूडचा प्रवास, जाणून…

साऊथ चित्रपटांमधून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणारा सोनू सूद आज चाहत्यांसाठी केवळ बॉलिवूड स्टार नाही तर कोराना काळापासून तो लोकांमध्ये मसिहा बनला आहे. आज सोनू सूद त्याचा 48 वा वाढदिवस साजरा करत आहे. या अभिनेत्याच्या वैयक्तिक ते…
Read More...

सौंदर्य वाढवणारी लिपस्टिक तुमच्या आरोग्यासाठी ठरू शकते घातक, जाणून घ्या कसे ते

प्रत्येक स्त्रीच्या मेकअप किटमध्ये लिपस्टिक असणे आवश्यक आहे. लिपस्टिक ही प्रत्येक स्त्रीची बेस्ट फ्रेंड असते असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. सणासुदीला सुरुवात होणार आहे. आता या ऋतूत महिला जास्त मेकअप करतात. महिलांचा मेकअप लूक पूर्ण करण्यात…
Read More...

Shakira Tax Fraud Case: पॉप सिंगर शकीरा अडचणीत, करोडोंच्या करचोरीप्रकरणी होऊ शकते 8 वर्षांची शिक्षा

'वाका वाका' गर्ल आणि पॉप सिंगर शकीरा मोठ्या संकटात सापडण्याची शक्यता आहे. स्पेनमध्ये, सरकारी वकिलांनी कोलंबियन पॉप स्टार शकीराला 14.5 दशलक्ष युरो किंवा सुमारे 117 कोटी रुपयांच्या करचोरी प्रकरणात दोषी आढळल्यास आठ वर्षे आणि दोन महिन्यांची…
Read More...

IND vs WI: रोहित शर्माचा आणखी एक मोठा पराक्रम, मोडला विराटचा विश्वविक्रम

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा 68 धावांनी पराभव करत पाच सामन्यांच्या T20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.…
Read More...

IND vs WI 1st T20: भारताने वेस्ट इंडिजचा 68 धावांनी केला पराभव, रोहित-कार्तिक चमकला

IND vs WI 1st T20: कर्णधार रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिक यांच्या उत्कृष्ट खेळीनंतर, त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर शुक्रवारी झालेल्या पहिल्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा 68 धावांनी पराभव केला. या विजयासह टीम…
Read More...

मुंबईला आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी–गुजराथी समाजाचे योगदान उल्लेखनीय; राज्यपाल भगत सिंह…

मुंबई : मुंबई आणि ठाण्याच्या विकासात आणि विशेषतः मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी – गुजराथी समाजांचे योगदान उल्लेखनीय आहे असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत…
Read More...

Bipasha Basu Pregnant: बिपाशा बासू प्रेग्नंट, लग्नाच्या 6 वर्षांनंतर देणार गोड बातमी!

मुंबई : बॉलिवूडमधून सध्या एक मोठी बातमी समोर येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेता करण सिंह ग्रोवरची पत्नी  अभिनेत्री बिपाशा बसू गर्भवती आहे. दोघेही लवकरच त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत करण्यासाठी सज्ज आहेत. या जोडप्याने अद्याप याबाबत…
Read More...

भविष्य निर्वाह निधी खात्यांचे वार्षिक विवरणपत्र ऑनलाईन उपलब्ध

मुंबई, दि 29 : भविष्य निर्वाह निधीधारक राज्य शासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्यांच्या सन 2021-22 या वर्षातील खात्याचे वार्षिक विवरणपत्र (स्लिप्स) प्रधान महालेखापाल कार्यालयाकडून उपलब्ध करून देण्यात आले आहेत. हे वार्षिक विवरणपत्र सेवार्थ…
Read More...