कृषी दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभेच्छा

मुंबई - महाराष्ट्र समृद्ध, सुजलाम- सुफलाम व्हावा यासाठी आपण सारे कटिबद्ध होऊया असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कृषी दिनाच्या शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्राच्या कृषी क्रांतीचे आधारस्तंभ माजी…
Read More...

इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा, वन-डे संघात हार्दिक पांड्याचं पदार्पण

इंग्लंडविरुद्ध एकमेव कसोटी सामन्याला आजपासून सुरुवात होत असताना बीसीसीआयने आगामी टी-२० आणि वन-डे मालिकेसाठीही भारतीय संघाची घोषणा केली आहे. कसोटी सामना झाल्यानंतर भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध ३ टी-२० आणि ३ वन-डे सामने खेळणार आहे.…
Read More...

टीव्हीवर जाऊन देशाची माफी मागा; सर्वोच्च न्यायालयाने नुपूर शर्मा यांना फटकारलं

प्रक्षोभक वक्तव्य केल्याबद्दल नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) फटकारले आहे. तुमच्या वक्तव्यामुळे देशातील वातावरण बिघडले आहे, असं सुप्रीम कोर्टाने नुपूर शर्मा यांना सुनावले. तुम्ही टीव्हीवर जाऊन माफी…
Read More...

आजपासून होतायेत हे बदल; तुमच्या खिशावर कसा परिणाम होईल जाणून घ्या…

Rule Change from July 1: १ जुलै २०२२ पासून देशात आर्थिक व्यवहार आणि ऑनलाइन पेमेंटशी संबंधित अनेक नियम बदलतील. तसेच अनेक उत्पादने महाग होतील. या नियमांच्या अंमलबजावणीनंतर काही बोजा तुमच्या खिशावरही पडू शकतो. याशिवाय काही करप्रणाली, शेअर…
Read More...

सिंधुदुर्गच्या महिला पोलीस ACB च्या जाळ्यात; डॉक्टरकडून लाच घेताना रंगेहाथ पकडले

बाल लैंगिक अत्याचारासबंधी तपासासाठी सिंधुदुर्गहून आलेल्या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात अकडल्या आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये 2 लाखांची लाच घेताना लाचलुचपत विभागाकडून त्यांना (Anti Corruption Bureau) रंगेहाथ पकण्यात आलं आहे.…
Read More...

LPG Cylinder Price: सर्वसामान्यांसाठी खूशखबर…सिलेंडरच्या दरात आजपासून मोठी कपात

LPG Cylinder Price : पेट्रोलियम कंपनी इंडियन ऑईलने आजपासून (1 जुलै) एलपीजी सिलिंडरच्या दरात (LPG Cylinder Price) मोठी कपात झाली आहे. सिलिंडरच्या दरात 198 रुपये कपात करण्यात आली आहे. परंतु ही दर कपात केवळ कमर्शियल सिलिंडरच्या दरात करण्यात…
Read More...

Rain Update : मुंबईसह कोकणामध्ये 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट…

Rain Update - कोकण किनारपट्टी भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे हवामान विभागाने जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई, मुंबई उपनगरसह कोकणामध्ये पुढील 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गुरूवारी सकाळपासूनच मुंबईमध्ये…
Read More...

नव्या सरकारच्या स्थापनेनंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

मुंबई - शिवसेनेते बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ट्वीट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी…
Read More...

लोकांनी विश्वास दाखवला आहे, कामातून गतिमान प्रशासनाचा संदेश पोहचवूया – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई - लोकांनी आपल्यावर विश्वास दाखवला आहे. आपल्या कामातून शासन प्रशासन गतिमान आहे, हा संदेश देऊया, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. मंत्रालयात मंत्रिमंडळ बैठकीनंतर सचिव तसेच वरिष्ठ अधिकारी यांच्याशी संवाद साधताना ते…
Read More...

राज्याच्या विकासाला गती देण्यासाठी कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई - राज्यातील जनतेला न्याय देण्यासाठी, लोकांच्या मनातील सरकार साकार करण्यासाठी तसेच राज्याच्या विकासाला गती देण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मंत्रालय व…
Read More...