Shivsena vs Shinde : राज्यातील सत्तासंघर्षावर 27 सप्टेंबरला पुढची सुनावणी

मुंबई : सर्वोच्च न्यायालयातील महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची पुढील सुनावणी 27 सप्टेंबरला होणार आहे. धनंजय चंंदचूड यांच्या नेतृत्त्वाखालील खंडपीठाने ही सुनावणी पुढे ढकलली आहे. 23 सप्टेंबरपर्यंत उद्धव ठाकरे यांच्या गटाला निवडणूक आयोगाने वेळ…
Read More...

Video: उर्फी जावेदच्या कपड्यांवर कमेंट करण पडलं महागात, म्हणाली- आई-बहिणीच्या कपड्यांवर कमेंट करा!

Urfi Javed Slams Media Commenting on her Dress: आपल्या विचित्र फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत राहणारी उर्फी जावेद अलीकडेच मीडियावर चांगलीच भडकली. वास्तविक, उर्फी एका गाण्याच्या लाँच इव्हेंटमध्ये पोहोचली होती जिथे उपस्थित मीडियातील कोणीतरी 'आज…
Read More...

PM Kisan Yojana: 12 व्या हप्त्यापूर्वी लाभार्थ्यांची यादी जाहीर, पहा तुमचे नाव आहे की नाही?

PM Kisan Yojana Official List : अनेक शेतकरी पीएम किसान सन्मान निधीच्या (PM Kisan Samman Nidhi) 12व्या हप्त्याची (PM Kisan 12th Installment) आतुरतेने वाट पाहत आहेत. या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 12 व्या हप्त्यापूर्वी अधिकृत…
Read More...

गणेशोत्सवात लघुपटांद्वारे संविधानिक मुल्यांचा जागर

इचलकरंजी : जवाहर नगर परिसरातील विश्वविनायक मंडळाच्या गणेशोत्सव मंडळात लघुपटांद्वारे संविधानिक मुल्यांचा जागर करणेत आला. या कार्यक्रमात वुमन अँथम, मॅन,लड्डू, संविधान अभंग, पर्यावरणपूरक विसर्जन, शिवरायांचे आज्ञापत्र आदि लघूपट दाखवत चर्चा…
Read More...

Asia Cup 2022: भारताला अजूनही अंतिम फेरीत जाण्याची संधी, कसे ते जाणून घ्या!

Asia Cup 2022: यूएईमध्ये खेळल्या जात असलेल्या आशिया कपमध्ये टीम इंडियाला अंतिम फेरी गाठणं कठीण झालं आहे. सुपर 4 मध्ये आधी पाकिस्तान आणि नंतर श्रीलंकेविरुद्ध झालेल्या पराभवानंतर टीम इंडिया आशिया कपमधून बाहेर होण्याच्या मार्गावर पोहोचली आहे.…
Read More...

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत जादा दरडोई खर्चाच्या योजनांना उच्चाधिकार समितीची मान्यता

मुंबई : केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत विहित निकषापेक्षा जादा दरडोई खर्च असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या २ व जिल्हा परिषदेच्या २५३ अशा सुमारे ३१४ कोटी रुपयांच्या २५५ ग्रामीण पाणी पुरवठा योजनांच्या प्रस्तावांना आज…
Read More...

महाराष्ट्रात होणार जी २० परिषदेतील १३ बैठका; मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी घेतला नियोजनाचा…

मुंबई, दि. 6 :– जी २० परिषदेच्या भारतात २15 बैठका होणार असून यापैकी 13 बैठका महाराष्ट्रात मुंबई, पुणे आणि औरंगाबाद या शहरांमध्ये होणार आहेत. या तिन्ही शहरातील बैठकांचे नियोजन आणि एकूण तयारीची आढावा बैठक मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव…
Read More...

IND vs SL: श्रीलंकेचा भारतावर 6 विकेट्सनी विजय, निसांका-मेंडिसची शानदार फलंदाजी

IND vs SL: भारत आणि श्रीलंका यांच्यातील आशिया कप 2022 सुपर-4 चा तिसरा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट टीम स्टेडियमवर खेळला गेला. भारतीय संघाला अंतिम फेरीत जाण्यासाठी हा सामना जिंकणे खूप महत्त्वाचे होते. दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळल्या…
Read More...

Rohit Sharma Record : रोहित शर्माने मोडला मार्टिन गुप्टिलचा ‘हा’ विक्रम, आफ्रिदीलाही…

India vs Sri lanka Asia Cup 2022: आशिया चषक 2022 चा सुपर फोर सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात दुबईत खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडिया प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरली. भारतीय कर्णधार रोहित शर्माने या काळात धमाकेदार फलंदाजी करताना अनेक…
Read More...

मुख्यमंत्र्यांची – राज्यपालांच्या निवासस्थानी गणरायाची आरती

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत राजभवन येथे राज्यपालांच्या ‘जल भूषण‘ या निवासस्थानी बसवलेल्या गणरायाची आरती केली. राज्यपालांच्या घरी बसविलेल्या गणरायाचे आज विसर्जन होते. त्यामुळे आरतीनंतर…
Read More...