Asia Cup 2022: रोमहर्षक सामन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानचा केला पराभव, भारत स्पर्धेतून बाहेर

PAK vs AFG: आशिया चषक 2022 मध्ये आज पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात सुपर-4 स्टेजचा जबरदस्त सामना पाहायला मिळाला. शारजाह क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून…
Read More...

राज्यातील जनतेला सुखसमृद्धी, समाधान लाभू दे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे साकडे

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील मानाच्या गणपतींसह विविध गणेश मंडळांना भेट देऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले. राज्यातील जनतेच्या आयुष्यात सुखसमृद्धी आणि समाधान लाभू दे, शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद फुलू दे असे साकडे त्यांनी श्री…
Read More...

18 जिल्ह्यांतील सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 13 ऑक्टोबरला होणार मतदान

विविध 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1 हजार 166 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी, 13 ऑक्टोबर 2022 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. या मतदानाची 14…
Read More...

12वीचा CBSE व्या कंपार्टमेंट निकाल जाहीर, ‘येथे’ पाहा निकाल

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) बारावीच्या कंपार्टमेंट परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. विद्यार्थी त्यांचे लॉगिन तपशील वापरून results.cbse.nic.in, results.gov.in आणि cbse.gov.in वर आपला निकाल पाहू शकतात. यासोबतच बोर्डाने एखाद्या…
Read More...

Maharashtra Monsoon : मुंबईसह कोकणात पावसाची जोरदार बॅटिंग

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने गणपतीच्या आगमनासोबत बरसायला सुरुवात केल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यातील काही जिल्हे सोडता अनेक भागांत वादळी वारे, विजांसह पावसाने थैमान घातले आहे. दिवसभर उन्हाचा चटका आणि उकाड्यानंतर…
Read More...

गणेशोत्सव जगातील महाउत्सव बनेल – पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई :  विविध देशांतील महावाणिज्य दूतांना मुंबईतील मानाच्या गणरायांचे दर्शन घडविण्यात येत आहे. त्यांच्या माध्यमातून परदेशात प्रचार-प्रसार होऊन लाखो भाविक पर्यटक गणेशोत्सवासाठी महाराष्ट्रात येतील आणि नजीकच्या काळात हा उत्सव जगातील महाउत्सव…
Read More...

PM-श्री योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी, देशभरातील 14 हजार शाळा होणार अपग्रेड

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत देशभरातील 14,500 शाळा अपग्रेड करण्याच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. या शाळा पीएम-श्री स्कूल योजनेंतर्गत अपग्रेड केल्या जातील. या शाळांमध्ये केंद्रीय विद्यालये…
Read More...

‘माझा फोन का रेकॉर्ड केला?’ खासदार नवनीत राणा यांची पोलिसांसोबत बाचाबाची

अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. लव्ह जिहादशी संबंधित एका प्रकरणात फोन रेकॉर्ड केल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे. त्यामुळे राजापेठ पोलिस ठाण्यात त्या आक्रमक झाल्या आणि यावेळी त्यांनी पोलिसांशी…
Read More...

वैद्यकीय शिक्षण विभागातील रिक्त पदांसाठी तातडीने प्रक्रिया राबवा – मंत्री गिरीष महाजन

मुंबई, दि. 6 : वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता तातडीने प्रक्रिया राबविण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या कामांचा सविस्तर आढावा गिरीष महाजन यांनी…
Read More...

Shocking Video: जमिनीपासून हजारो फूट उंचीवर हवेत केलं मून वॉक, पहा व्हिडिओ

Shocking Viral Video: जगात एकीकडे जिथे काही लोकांना त्यांचे जीवन अतिशय शांततेने जगणे आवडते आणि ते कोणतेही धोकादायक काम करण्यास टाळाटाळ करतात. त्याच बरोबर काही लोक असे असतात जे आयुष्याचा प्रत्येक क्षण जीव धोक्यात घालून आनंद लुटताना दिसतात.…
Read More...