Rohit Sharma इतिहास रचणार? आफ्रिदीचा हा मोठा विक्रम मोडण्यासाठी फक्त 4 षटकारांची गरज 

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना सोमवारी सेंट किट्स येथे खेळवला जाणार आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला या सामन्यात दोन मोठे विक्रम करण्याची संधी आहे. मात्र, यासाठी रोहित शर्माला सामन्यात 57…
Read More...

संजय राऊतांच्या अटकेवर आदित्य ठाकरेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले..

Sanjay Raut Arrest: संजय राऊत यांच्या अटकेवर आदित्य ठाकरेंनी मोठं वक्तव्य केलं आहे. भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधत ते म्हणाले, शिवसेनेला संपवण्याचा, महाराष्ट्राचा आवाज दाबण्याचा हा डाव आहे. हे सर्वांसमोर आहे आणि सर्वज्ञात आहे. आदित्य…
Read More...

CWG 2022: हरमनप्रीत कौरने मोडला धोनीचा मोठा विक्रम, पाकिस्तानचा पराभव करून कॅप्टन कूलला टाकले मागे

राष्ट्रकुल क्रीडा 2022 मध्ये भारताने त्यांच्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा 8 गडी राखून पराभव केला. टीम इंडियाच्या या विजयासह भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने जिंकण्याच्या बाबतीत माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग…
Read More...

सर्वसामान्यांना मोठा दिलासा! LPG सिलेंडरच्या दरात मोठी कपात, जाणून घ्या काय आहेत नवीन दर

LPG Cylinder Price Reduced: तेल विपणन कंपन्यांनी सोमवार, 1 ऑगस्ट 2022 रोजी 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती कमी करून ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की तेल विपणन कंपन्यांनी आज 19 किलोच्या व्यावसायिक…
Read More...

Sanjay Raut Arrested: 18 तासांच्या चौकशीनंतर ED ने संजय राऊतांना केली अटक

Sanjay Raut Arrested : पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांच्यावर कायदेशीर पेच निर्माण झाला आहे. तब्बल 18 तासांच्या प्रदीर्घ चौकशीनंतर रविवारी रात्री उशिरा शिवसेना नेते संजय राऊत यांना अटक करण्यात आली. रविवारी सकाळी 7 ते रात्री 12…
Read More...

ओडिशात आढळला दुर्मिळ काळा वाघ, पहा Video

Black Tiger Spotted In Odisha: दुर्मिळ वाघाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांना धक्का बसला आहे. आम्हाला खात्री आहे की तुम्ही सुद्धा असा वाघ क्वचितच याआधी पाहिला असेल. हा व्हिडिओ IFS…
Read More...

राज्याच्या औद्योगिक विकासासाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

औरंगाबाद : राज्याच्या विकासात उद्योग क्षेत्राची भूमिका महत्त्वपूर्ण असून औद्योगिक विकासासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. या विकासाचा लाभ सर्वसामान्य माणसाला होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
Read More...

IND vs PAK: स्मृती मंधानाच्या झंझावाती खेळीच्या जोरावर भारताने पाकिस्तानचा 8 विकेट्सने केला पराभव

IND vs PAK: कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये भारताने पाकिस्तानचा 8 गडी राखून पराभव करत  पॉइंट टेबलमध्ये आपले खाते उघडले. स्मृती मंधाना हिने भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली, तिने 42 चेंडूत 8 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 63 धावांची नाबाद…
Read More...

Sanjay Raut : मोठी बातमी! संजय राऊत ईडीच्या ताब्यात

मुंबई : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना अखेर 9 तासांच्या चौकशीनंतर ईडीने ताब्यात घेतले आहे. मुंबईतील जमीन घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शिवसेना नेते संजय राऊत यांच्या निवासस्थानावर छापे टाकल्यानंतर काही तासांनंतर त्यांना…
Read More...