BSF जवानांचा आपल्या साथीदारांवर गोळीबार,चार जणांचा मृत्यू

अमृतसर - अमृतसर येथील खासा गावात बीएसएफ जवानांमद्धे आपापसात वाद झाल्याची माहिती समोर आली. मिळालेल्या माहितीनुसार हा वादा इतका पेटला की बीएसएफ जवानाने आपल्याच साथीदारांवार गोळबार केला. या गोळीबारामध्ये चार जवानांचा मृत्यू झाला. तर 10 जवान…
Read More...

मितालीने केली सचिनची बरोबरी, ‘हा’ रेकॉर्ड करणारी मिताली ठरली पहिली महिला क्रिकेटपटू

महिला वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तान विरूद्धच्या मॅचमध्ये मैदानामध्ये उतरताच भारतीय संघाची कर्णधार मिताली राजने Mithali Raj ने नवा इतिहास घडवला आहे. मिताली राज ही आता 6 आयसीसी वन-डे वर्ल्ड कप खेळणारी पहिली महिला क्रिकेटपटू बनली आहे.…
Read More...

Womens World Cup: १०७ धावांनी विजय मिळवत भारतीय महिला संघाने उडवला पाकिस्तानचा धुव्वा!

आयसीसी महिला विश्वचषकात ICC Womens World Cup 2022 भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळल्या गेलेल्या आजच्या सामन्यात भारतीय महिला संघाने दमदार विजय मिळवला आहे.  या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकांत ७ गडी…
Read More...

सोनाक्षी सिन्हा विरोधात वॉरंट जारी, 25 एप्रिलला कोर्टात हजर राहण्याचे आदेश

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या Sonakshi Sinha विरोधात मुरादाबाद न्यायालयाने वॉरंट जारी Warrant Issued केले आहे. न्यायालयात अनुपस्थित राहिल्याने त्यांना वॉरंटद्वारे समन्स बजावण्यात आले आहे. इवेंटच्या नावाखाली अभिनेत्री आणि तिच्या…
Read More...

अमूलनंतर मदर डेअरी दूधाच्या किमतीतही वाढ, 6 मार्चपासून नवे दर लागू

नवी दिल्ली - अमूलनंतर (Amul) आता मदर डेअरी (Mother Dairy) या दूध कंपनीनेही दुधाचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मदर डेअरीने दुधाच्या विविध प्रकारांमध्ये 2 रुपयांपर्यंत वाढ केली आहे Mother Dairy increases price. आता मदर डेअरीचे दूध खरेदी…
Read More...

केंद्रीय मंत्री नारायण राणे मुलगा नितेश राणेंसह पोलीस ठाण्यात!

मुंबई - केंद्रीय मंत्री नारायण राणे Narayan Rane आणि त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे Nitesh Rane यांनी शनिवारी मालवणी पोलीस ठाण्यात Malvani Police Station त्यांच्याविरुद्ध मानहानीच्या खटल्यात जबाब नोंदवला आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंग…
Read More...

बारावीच्या पेपरमध्येच निघाली चूक, विद्यार्थ्यांना लागली लॉटरी

पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा कालपासून सुरू होत आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी परीक्षा केंद्रे वाढवण्यात आली आहेत. परीक्षेदरम्यान गैरप्रकार…
Read More...

उस्मानाबादच्या शेतकऱ्यांनी मातीविना फुलवली जरबेरा फुलशेती, देशभर होतेय चर्चा

उस्मानाबाद : कळंब तालुक्यातील दोन शेतकऱ्यांनी एक भन्नाट प्रयोग केला आहे. या दोन्ही शेतकऱ्यांनी केलेल्या प्रयोगाची चर्चा राज्यासह पूर्ण देशभर होत आहे. या शेतकऱ्यांनी चक्क मातीविना जरबेरा फुलशेती soilless Gerbera Flower Farming  केली आहे.…
Read More...