अभिमानास्पद! सिंधुदुर्गाचे सुपुत्र Uday Umesh Lalit भारताचे नवे सरन्यायाधीश म्हणून शपथबद्ध

Justice Uday Umesh Lalit भारताचे नवे सरन्यायाधीश म्हणून शपथबद्ध झाले आहेत. राष्ट्रपती मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनामध्ये त्यांना शपथ दिली आहे. उदय लळीत हे महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत. आज दिल्लीत त्यांच्या शपथविधी सोहळयाला त्यांच्या घरातील 3…
Read More...

दसरा मेळाव्यावरुन उद्धव ठाकरे आणि शिंदे गटात जोरदार रस्सीखेच

मुंबई : शिवसेना आणि दसरा मेळावा यांचे अतूट नाते आहे. त्यानिमित्त दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर होणाऱ्या शिवसेनेच्या मेळाव्यात राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक सहभागी होत आहेत. यावर्षी 5 ऑक्टोबरला होणाऱ्या दसऱ्याला उद्धव ठाकरे आणि…
Read More...

कोकणचे सुपूत्र Uday Lalit आज घेणार भारताचे 49 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ

Uday Lalit आज भारताचे 49 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ  घेणार आहेत. राष्ट्रपती भवनामध्ये लळीत यांना  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू  शपथबद्ध करणार आहेत. लळीत  यांचा कालावधी 3 महिन्यांचा आहे. त्यानंतर ते निवृत्त होतील. भारताचे ४९ वे सर न्यायाधीश…
Read More...

सलमानच्या चाहत्यांसाठी खुशखबर, बॉलिवूडमध्ये 34 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल नवीन चित्रपटाची घोषणा

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानला (Salman Khan) आज बॉलिवूड इंडस्ट्रीचा सुलतान म्हटले जाते, पण सलमान खान चित्रपटसृष्टीत 26 ऑगस्ट 1988 रोजी 'बीवी हो तो ऐसी'मध्ये पहिल्यांदाच पडद्यावर दिसला होता. तर या चित्रपटामध्ये सलमान खानची भूमिका खूपच छोटी…
Read More...

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मिळणार पुरस्कार – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई : राज्य शासनाने दि. ३१ ऑगस्ट २०२२ पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाकरीता राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना स्पर्धा घेऊन पुरस्कार देण्याचा निर्णय पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने घेतला असल्याची माहिती, सांस्कृतिक कार्य…
Read More...

Video: सोनाली फोगटचा मृत्यूपूर्वीचा व्हिडिओ आला समोर, सीसीटीव्ही फुटेजमधून मोठा खुलासा

भाजप नेत्या सोनाली फोगट यांच्या मृत्यूप्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. एका ताज्या सीसीटीव्ही फुटेजमधून हे उघड झाले आहे. हा सीसीटीव्ही गोव्यातील त्या हॉटेलचा आहे जिथे सोनाली फोगट थांबल्या होत्या. हे सीसीटीव्ही फुटेज सोनालीला गोव्यातील एका…
Read More...

मोठी बातमी! अनिल देशमुख चक्कर येऊन पडले, जे जे रुग्णालयात दाखल

Anil Deshmukh News : मनी लाँड्रिग प्रकरणात ईडीच्या अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे तुरुंगात अचानक चक्कर येऊन पडल्याची माहिती समोर येत आहे. चक्कर आल्यानंतर त्यांच्या छातीत दुखत असल्यामुळे…
Read More...

कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफी, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिंदे सरकारचा निर्णय

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना दरवर्षी प्रमाणे यंदाही टोल माफ करण्यात आला आहे. यंदा शनिवार २७ ऑगस्ट पासून ११ सप्टेंबर दरम्यान प्रवास करणार्‍यांना टोल नाक्या वर ही सवलत असणार आहे. गेल्या महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
Read More...

6G कधी लाँच होणार? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं उत्तर, पहा व्हिडीओ

भारतात आता 5G सेवा ग्राहकांना लवकरच मिळणार आहे. जिओ आणि एअरटेल कंपन्यांनी ग्राहकांना ही सेवा देण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत 13 शहरांमध्ये ही सेवा सुरू होणार असल्याची माहिती मिळाली आहे. आता चर्चा…
Read More...

देशाच्या विकासात महाराष्ट्राचे योगदान काल, आज आणि उद्याही राहील – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : देशाच्या विकासात महाराष्ट्राने कायम योगदान दिले आहे. महाराष्ट्राचे काल, आज असलेले योगदान हे उद्याही कायम राहील, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री तथा सभागृह नेते देवेंद्र फडणवीस यांनी काढले. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी भारतीय…
Read More...