GST On House Rent : तुम्ही भाड्याच्या घरात राहता? आता भरावा लागणार जीएसटी; जाणून घ्या नवीन नियम
नवी दिल्ली : 18 जुलैला जीएसटीच्या संदर्भात लागू करण्यात आलेल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, घर भाड्याने देण्यावरही जीएसटी (Goods and Services Tax Council | GST) भरावा लागणार आहे. जीएसटी कायद्यांतर्गत नोंदणी केलेल्या लोकांना घर भाड्यावर…
Read More...
Read More...