Maharashtra Holi Guidelines: होळी आणि रंगपंचमीसाठी राज्य सरकारकडून नियमावली जाहीर, वाचा काय असतील…

मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी झाला आहे आणि त्यामुळे निर्बंधही कमी करण्यात आले आहेत. निर्बंध कमी झाल्यामुळे नागरिक आता मोठ्या उत्साहामध्ये होळी (Holi), धुळवड (Dhulivandan / Dhulvad) साजरी करण्याचा बेत आखत आहेत. तुम्हीही तसाच बेत आखत…
Read More...

अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या कुटुबीयांच्या अडचणी पुन्हा वाढल्या, वाचा काय आहे नेमकं प्रकरण

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी मागच्या काही काळापासून सातत्याने काही ना काही कारणाने चर्चेत राहिली आहे. काही महिन्यांपूर्वीच तिचा पती राज कुंद्रा याला पॉर्नोग्राफी प्रकरणामध्ये अटक झाली होती. तो अलिकडेच जामिनावर तुरुंगातून बाहेर…
Read More...

महाराष्ट्राचे माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचं निधन

कोपरगाव - महाराष्ट्राचे माजी मंत्री तथा साईबाबा शिर्डी संस्थांनचे माजी उपाध्यक्ष शंकरराव गेनुजी कोल्हे यांचं वयाच्या ९३ व्या वर्षी बुधवारी (दि.१६ ) पहाटे ४.३० वाजता नाशिक येथे वृद्धापकाळाने निधन झालं आहे. कोल्हे यांचा जन्म कोपरगाव…
Read More...

Women’s World Cup: भारतीय संघाला पराभवाचा मोठा धक्का!

महिला वर्ल्ड कप स्पर्धेत (Women's World Cup) वेस्ट इंडिज विरूद्ध मोठा विजय मिळवलेल्या टीम इंडियाने इंग्लंड विरूद्धच्या सामन्यात (India Women vs England Women) मोठी निराशा केली आहे. इंग्लंड विरूद्धच्या महत्त्वाच्या सामन्यामध्ये भारतीय महिला…
Read More...

आजपासून 12 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू

मुंबई - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी 12 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांचे कोविड-19 लसीकरण आजपासून म्हणजेच बुधवारी राष्ट्रीय लसीकरण दिनानिमित्त सुरू करण्यात येणार आहे. या वयोगटातील लाभार्थ्यांना फक्त हैदराबादस्थित बायोलॉजिकल-ईने विकसित केलेल्या…
Read More...

मनसेने फोडली IPL ची बस; जाणून घ्या नेमकं काय झालं?

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाहतूक शाखेकडून आयपीएलच्या बसची तोडफोड करण्यात आली आहे. आयपीएलच्या खेळाडूंची वाहतूक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या व्हॉल्वो बसेसची मनसे कार्यकर्त्यांकडून मंगळवारी रात्री तोडफोड करण्यात आली. ताज…
Read More...

IPL च्या सर्व 10 संघांच्या खेळाडूंची संपूर्ण यादी, पाहा कोणता खेळाडू कितीला विकला गेला

इंडियन प्रीमियर लीग IPL 2022 साठी सर्व 10 संघांनी त्यांचे पूर्ण ताकदीचे संघ बनवले आहेत. या लिलावात सर्वात महागडा खेळाडू मुंबई इंडियन्सचा इशान किशन होता, त्याला मुंबईच्या संघाने 15.25 कोटी रुपये खर्चून विकत घेतले. याशिवाय सर्व संघांनी आपले…
Read More...

उशीरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता नाही येणार; दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना वेळेतच…

पुणे - दहावी-बारावीच्या परीक्षेस दिलेल्या वेळेपेक्षा उशीरा परीक्षा केंद्रावर येत असलेल्या विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्ये गैरमार्गाने प्रसारित झालेल्या प्रश्नपत्रिकांचा आशय आढळून येत असल्यामुळे परीक्षेस उशीरा येण्याची सवलत १६ मार्चपासून बंद…
Read More...

होळी येण्यापूर्वी दहीचे हे 2 फेस पॅक लावा, सणापर्यंत चेहरा उजळेल

होळी येण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. अशा परिस्थितीत लोकांनी घरीच विविध प्रकारचे पदार्थ बनवायला सुरुवात केली आहे. पण स्वत:ची काळजी घेणेही महत्त्वाचे आहे. होळीला येणार्‍या पाहुण्यांना तुमचा निस्तेज चेहरा दिसला तर त्यांच्यावर चुकीची छाप…
Read More...

IPL २०२२; एका क्लिकवर मिळवा ‘टाटा आयपीएलचे’ संपूर्ण वेळापत्रक

चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स (CSK Vs KKR) यांच्यात २६ मार्च रोजी आयपीएलचा पहिला सामना होणार आहे. पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार असून, हा सामना संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होईल. आयपीएल २०२२ लीगचा शेवटचा सामना…
Read More...