हार्दिक पांड्याने पास केली ‘यो-यो टेस्ट’, IPL खेळण्यासाठी झाला सज्ज!

IPL 2022 सुरू होण्यापूर्वी गुजरात टायटन्सला एक चांगली बातमी मिळाली आहे. संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याने 'यो-यो टेस्ट' पास केली असून तो आता आयपीएलच्या 15व्या हंगामात खेळण्यासाठी सज्ज झाला आहे Hardik Pandya pass yo-yo fitness test . हार्दिकची…
Read More...

टेनिस स्टार मारिया शारापोव्हाविरुद्ध गुरुग्रामच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल!

दिल्ली - रशियन टेनिस स्टार मारिया शारापोव्हा Maria Sharapova सध्या कोर्टपासून दूर असली तरी ती आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर रशियाची माजी खेळाडू मारिया, फॉर्म्युला वन रेसर मायकेल शूमाकर Michael Schumacher…
Read More...

जपानला भूकंपाचा धक्का; आतापर्यंत चार जणांचा मृत्यू तर 97 हून अधिक जण जखमी

जपानमध्ये रात्री उशिरा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. या जोरदार भूकंपामुळे चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर 97 हून अधिक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येतं आहे. भूकंपाची तीव्रता 7.4 एवढी होती. उत्तर जपानच्या फुकुशिमा किनाऱ्याला भूकंपाचा धक्का…
Read More...

‘हे’ आहेत आयपीएलमध्ये सर्वाधिक शतकं ठोकणारे फलंदाज, टॉप-3 मध्ये एका भारतीयाचा समावेश

जगातील सर्वात लोकप्रिय T20 लीग असलेल्या आयपीएल २०२२ ला सुरू होण्यासाठी आता काहीच दिवस राहिले आहेत. चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात 26 मार्च रोजी आयपीएलचा पहिला सामना होणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर…
Read More...

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांशी लढताना बार्शीपुत्र रामेश्वर काकडे यांना वीरमरण

सोलापूर - जिल्ह्यातील गौडगाव इथले निवासी आणि सीमा सुरक्षा दलामध्ये (बीएसएफ ) कार्यरत असलेले रामेश्वर काकडे Rameshwar Kakade यांना छत्तीसगढमध्ये वीरमरण आलं आहे. रामेश्वर काकडे यांना दहशतवाद्यांशी लढताना तीन दिवसांपूर्वी गोळी लागली होती.…
Read More...

दहावी-बारावी विद्यार्थी परीक्षेत कॉपी करताना आढळल्यास काय होणार? वाचा वर्षा गायकवाड काय म्हणाल्या

मुंबई - राज्यात सध्या दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरु आहेत. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून ऑनलाइन पद्धतीने सुरु असलेल्या परीक्षा आता ऑफलाइन पद्धतीने होत आहेत. परीक्षा ऑनलाइन व्हाव्यात यासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलनदेखील केले…
Read More...

महिला विश्वचषक: इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर भारताला बसला आणखी एक धक्का!

फलंदाजीतील खराब कामगिरीचा फटका भारतीय महिला संघाला आणखी एक सामना गमावून सहन करावा लागला आहे. गतविजेत्या इंग्लंडने बुधवारी चार गडी राखून विजय मिळवत आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत बाद फेरीतील आपल्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. गतविजेत्या…
Read More...

आजच्या दिवशी सचिनने रचला होता मोठा विक्रम, ‘ही’ कामगिरी करणारा जगातील सचिन हा पहिलाच…

क्रिकेटचा देव म्हणून ज्याला ओळखले जाते, त्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने ( Master blaster Sachin Tendulkar ) दहा वर्षापूर्वी म्हणजे 2012 साली आजच्या दिवशी सर्वात मोठा विक्रम आपल्या नावावर केला होता. सचिनने या दिवशी बांग्लादेश विरुद्ध…
Read More...

दिशा सालीयन प्रकरणात राणे पिता-पुत्रांना मोठा दिलासा!

मुंबई - अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियनबाबत वक्तव्य केल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामध्ये आता मंत्री नारायण राणे Naranyan Rane तसेच भाजप आमदार नितेश राणे Nitesh Rane यांना दिंडोशी सत्र न्यायालयाकडून…
Read More...