ICC ODI Ranking 2025: ”मुंबईच्या राजा’नं रचला इतिहास, 38 व्या वर्षी बनला जगातील नंबर 1…
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा आपल्या शानदार फलंदाजीमुळे चर्चेत आला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेत जबरदस्त कामगिरी केल्यानंतर त्याने आयसीसी एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली…
Read More...
Read More...