ओ माय गॉड 2 या चित्रपटाचा टीझर रिलीज

0
WhatsApp Group

अक्षय कुमारच्या ओह माय गॉड 2 या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, ओह माय गॉड 2 या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. यावेळीही अक्षय कुमार या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. टीझर रिलीजची तारीखही नमूद करण्यात आली आहे. या चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत दिसत आहे, तर परेश रावलच्या जागी पंकज त्रिपाठी चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहे.