पार्कमध्ये डान्स करताना नोरा फतेही ठरली Oops Momentची शिकार, पाहा व्हायरल व्हिडिओ

WhatsApp Group

Nora Fatehi oops Moment: बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. नोरा ही तिच्या डान्ससाठी ओळखली जाते. पण यावेळी सोशल मीडियावर नोराचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ही अभिनेत्री ओप्स मोमेंटची  (Nora Fatehi Oops Moment) शिकार होताना दिसत आहे.

नोरा फतेहीचा किलर परफॉर्मन्स असो किंवा तिच्या डान्स मूव्ह्स असो, प्रेक्षक तिला पाहण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. अनेकवेळा असे घडते की नोरा फतेहीला लोकांच्या मागणीमुळे लाईव्ह परफॉर्म करावे लागते. नोरा फतेहीचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती लोकांसमोर डान्स करताना दिसत आहे.

पण डान्स करत असताना अचानक असे काही घडले, ज्यामुळे अभिनेत्री ओप्स मोमेंटची शिकार झाली आहे. नोरा फतेहीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती लोकांसमोर लाईव्ह परफॉर्म करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की पार्कमध्ये नोरा फतेहीच्या डान्सच्या आसपास लोक उभे आहेत आणि ती मध्येच डान्स करत आहे.

नोरा फतेहीच्या लाईव्ह डान्स परफॉर्मन्सदरम्यान नोरा फतेहीने निळ्या रंगाचा वन पीस ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसच्या बाजूला स्टायलिश कट होता. नोरा फतेही डान्स करताना इतकी बिझी झाली की तिचा स्टायलिश ड्रेस कधी उडून गेला आणि तिचे अंडरगारमेंट्स दिसू लागले हे तिला कळलेही नाही. नोराचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतं आहे.

PHOTO : उफ्फ तेरी अदा… बोल्ड अवतारात दिसली Mrunal Thakur

INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा