Nora Fatehi: ‘नोरा फतेही’चं मनमोहक सौंदर्य! पहा फोटो

0
WhatsApp Group

बॉलिवूडची डान्सिंग क्वीन नोरा फतेही तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. अलीकडेच नोराने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती लाल सलवार सूटमध्ये दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)

तिने हलका मेकअप केला आहे आणि तिचे केस खुले ठेवले आहेत. फोटोंमध्ये नोरा वेगवेगळ्या पोझ देत आहे.काही तासांतच या फोटोंना लाखो लाईक्स मिळाले आहेत. नोराचे चाहते फोटोंवर कमेंट करून तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nora Fatehi (@norafatehi)